... तर मी साराच्या कानशिलात लगावेन; आई अमृताने स्पष्टचं सांगितले

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची लव्ह स्टोरी, लग्न आणि घटस्फोटाच्या चर्चा तेव्हा चांगल्याच गाजल्या होता. आता त्याची मुलगी सारा अली खान बी-टाऊन आल्यानंतर पुन्हा या चर्चांना उत आला आहे.

Mansi kshirsagar
Jul 30,2023

गुपचुप लग्न उरकले

सैफ आणि अमृताने 1991मध्ये गुपचुप लग्न उरकले होते. इतकंच नव्हे तर, सैफने त्याची आई शर्मिला टागोरलादेखील लग्नाबाबत सांगितलं नव्हतं.

इस्लाम धर्म कबुल

अमृता सिंहने लग्नाच्या आधी इस्लाम धर्म कबुल केला होता. त्यानंतर दोघांनी मुस्मि धर्मानुसार लग्न केले होते. त्यानंतर घरच्यांना लग्नाविषयी सांगितले होते.

12 वर्षांनी लहान

सैफ अमृतापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. लग्नानंतर अमृताने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता.

13 वर्षांनंतर वेगळे झाले

मात्र, लग्नाच्या 13 वर्षांनंतर 2004मध्ये सैफ आणि अमृता वेगळे झाले. त्यांनी घटस्फोट घेतला.

सिक्रेट मॅरेज

मृता सिंह यांनी एका मॅगझिनला दिलेल्या इंटर्व्ह्यूमध्ये म्हटलं होतं की, साराने जर माझ्यासारखं सिक्रेट मॅरेज केले तर मी तिला थप्पड मारेन. अमृता सिंह यांचे वक्तव्य चांगलेच गाजले होते.

सैफ आणि अमृता

सैफ आणि अमृता यांना दोन मुलं आहेत. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान. साराने बॉलिवूडमध्या चांगलाच जम बसवला आहे. तर, इब्राहिम अद्याप सिनेसृष्टीपासून दूर आहे.

अमृतासोबत घटस्फोट

अमृतासोबत घटस्फोट झाल्यानंतर करीना आणि सैफ अली खान या दोघांनी लग्न केले. दोघांना दोन मुलं असून तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी दोघांची नावे आहेत.

VIEW ALL

Read Next Story