वाईट... विविध कार्यक्रमांना फ्लॉप स्टाईल स्टेटमेंट देणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत सर्वात पुढे कोण?

सारा अली खान

सारा अली खानचा एअरपोर्ट लूक हा चर्चेत असतो. नुकतीच ती एअरपोर्टवर स्पॉट झाली त्यावर तिनं निळ्या रंगाची डेनिम आणि पांढऱ्या रंगाचा टॉप आणि क्रॉप जॅकटे परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे.

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला लूक

साराचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. गुलाबी टोपीनं वेधलं लक्ष.

दिशा पटानी

दिशा पटानीच्या हॉटनेसचे सगळेच चाहते आहेत. तिचा हा नवा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

बॉयफ्रेंडसोबत झाली स्पॉट

दिशा पटानी यावेळी तिच्या बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली होती.

नुसरत भरुचा

नुसरत भरुचा ही तिच्या सोनू के टिटू की स्वीटी या चित्रपटासाठी ओळखली जाते.

इंडो वेस्टनं ड्रेस

नुसरतनं नुकताच इंडो वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता. त्या ड्रेसमध्ये काही विचित्र नसलं तरी देखील त्यानं तिचा लूक चांगला दिसत नाही.

काजोल

काजोल तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टरसोबत दिसली होती. त्यावेळी तिनं काळ्या रंगाचा धोती जम्पसूट परिधान केला होता. हा कोणाच्या पसंतीस उतरला नाही.

तमन्ना भाटिया

तमन्ना भाटियानं नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं काळ्या रंगाचं क्रॉप टॉप आणि जॅकेट परिधान केलं होतं. पण तिचा लूक हा कोणत्या कार्यक्रमासाठी नाही तर जीमला आल्याचे म्हटले जात आहे. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story