sara ali khan age

सारा अली खानने गुपचुप उरकला साखरपुडा, श्रीमंत बिजनेसमनसोबत बांधणार लग्नगाठ?

Sara Ali Khan Engagement: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने गुपचुप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर येतेय. एका पोस्टमध्ये तसा दावा करण्यात आला आहे. 

 

May 19, 2024, 03:32 PM IST

सारा अली खान करणार लग्न, नवरदेव कोण? करण जोहर खुलासा करत म्हणाला, 'एक...'

Sara Ali Khan Wedding: करण जोहरने गोव्यामध्ये केलं भाष्य

Nov 22, 2023, 09:10 AM IST

साराने शेअर केले ग्लॅमरस फोटो! कॅप्शनमध्ये म्हणाली, 'कधी तरी फोटो काढणं...'

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सारा अली खानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. दरम्यान, आता सारा अली खानचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चला तर पाहुया साराचे फोटो...

Aug 20, 2023, 04:31 PM IST

IPL 2023 Qualifier 2 : IPL 2023 दरम्यान शुभमन-साराचा Breakup? 'या' गोष्टीमुळे रंगली चर्चा

IPL 2023 Qualifier 2 : गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलने शुक्रवारी क्वालिफायर - 2 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 129 रन्सची धडाकेबाज बाँटिंग केली. या IPL 16 मधील तो सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू ठरला आहे. 

 

May 27, 2023, 09:11 AM IST

Sara Ali Khan : '2020 हे वर्ष होतं खूपचं वाईट', सारा अली खानचा मोठा खुलासा

Sara Ali Khan नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. सारा कोणासोबत रिलेशनशिपमध्ये नव्हती अशा चर्चा सुरु असताना ब्रेकअप विषयी सारा अली खाननं मोठा खुलासा केला आहे. यासोबतच सारानं तिच्यासाठी 2020 हे वर्ष कसं गेलं ते देखील सांगितलं आहे. 

Mar 5, 2023, 05:54 PM IST

रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असतानाच Sara Ali Khan नं सोडलं ऐशोआरामाचं आयुष्य

आलिशान घर, गाड्या, सर्व सोयीसुविधा सोडून Sara Ali Khan जगतेय गावातील जीवन.... सारा अली खानच्या नव्या फोटोंची सर्वत्र चर्चा

 

Nov 17, 2022, 09:20 AM IST

कार्तिक आर्यनच नाही तर, 'या' 3 सेलिब्रिटींसोबत Sara Ali Khan चे प्रेमसंबंध

फक्त कार्तिकच नाही तर, 3 सेलिब्रिटींसोबत Sara Ali Khan चे प्रेमसंबंध, त्यामधील एकाचं प्रसिद्ध राजकारणी कुटुंबाशी खास कनेक्शन

 

Oct 3, 2022, 11:27 AM IST

sara ali khanने नशेत सिक्युरिटी गार्डला.. करून बसली असं काही..video viral

दरम्यान हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युझर्स आता सारावर  टीका करताना दिसत आहेत(sara ali khan trolled), काहींनी म्टलंय कि '' ही पूर्णपणे नशेत आहे ''  तर काही म्हणत आहेत कि बॉलीवूडवरच बहिष्कार टाका..

Sep 19, 2022, 06:29 PM IST

कोट्यवधींची संपत्ती तरीही पै पै चा हिशोब ठेवतात 'हे' celebs...

ते तुमच्या आमच्यासारखंच सर्वसामान्य आयुष्य जगतात. 

Sep 8, 2022, 08:02 PM IST

Sara Ali Khanसोबतच्या रिलेशनशिपवर Kartik Aryanने सोडलं मौन; ''वर्षभरापासून मी...''

आता कार्तिक आर्यनने आपल्या ब्रेकअपविषयी एक खुलासा केला आहे. 

Sep 1, 2022, 04:34 PM IST

Shubhman Gill ला डेट करतेय Sara Ali Khan? 'या' ठिकाणी झाले एकत्र स्पॉट

शुभमन गिल आणि सारा आली खानमध्ये फुलतोय प्रेमाचा गुलाब? 'या' ठिकाणी एकत्र स्पॉट झाल्यानंतर चर्चांना उधाण

 

Aug 30, 2022, 11:11 AM IST

Sara Ali Khan ने रस्त्यावर केलेली 'ती' गोष्टी, ज्यामुळे लोकांनी सैफच्या लेकीला दिले पैसे

रॉयल आयुष्य जगणाऱ्या सैफच्या लेकीला लोकांनी रस्त्यावर का दिले पैसे, जाणून तुम्हालाही बसेल धक्का 

 

Aug 7, 2022, 03:52 PM IST

'हा ड्रेस नक्की कसा घातला असेल?', सैफच्या लेकिचा अती बोल्ड लूक पाहून चाहत्यांना प्रश्न

फक्त चित्रपटांमुळेच नव्हे, तर सारा तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेचा विषय ठरु लागली. 

Jun 17, 2022, 11:47 AM IST

'हे' ऐकून अभिनेत्यांना त्यांच्या बायका सारापासून दूर ठेवतील, कारण...

साराशीच निगडीत एक धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. 

 

Dec 21, 2021, 05:57 PM IST