सारा अली खानचे वय, शिक्षण, उंची किती?

Pravin Dabholkar
Aug 12,2024


सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानचा आज वाढदिवस आहे.


आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये तिने स्वत:ची ओळख बनवली आहे.


ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेऊया.


सारा अली खानचा जन्म 12 ऑगस्ट 1995 रोजी झाला. ती खूप आनंदी आयुष्य जगत असते.


सारा अली खानने आपलं शालेय शिक्षण बेसेंट मोंटिसरीतून पूर्ण केलं.


2016 मध्ये न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून तिने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. यानंतर अभिनय क्षेत्र निवडलं.


4 वर्षांची असताना तिने एका जाहिरातीत काम केलं. वडिलांकडून तिला अभिनयाची प्रेरणा मिळाली. 9 वर्षांची असताना आई-वडिलांचा घटस्फोट झाला.


केदारनाथ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुशांत सिंह राजपूत आणि तिची जोडी लोकांना आवडली.


सारा अली खानची उंची 5.3 इंच आहे.


सारा अली खानला 28 वर्षे पूर्ण झाली असून तिने आता 29 व्या वर्षात पदार्पण केलंय.

VIEW ALL

Read Next Story