saptahik rashi bhavishya

Morning Remedy: सकाळी या मंत्राचा जप केल्याने रखडलेली कामे मार्गी, प्रत्येक कामात मिळेल मोठे यश

Good Luck Mantra: आपल्या दिवसाची सुरुवात ही सकाळी उठल्यापासून होते. आपणाला प्रसन्न राहण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. तरच पुढील कामे सगळी मार्गी लागतील.

Jan 12, 2023, 09:58 AM IST

Astrology Tips: वाटेत पडलेल्या 'या' गोष्टी चुकूनही ओलांडू नका, चित्रविचित्र घटनांनी व्हाल हैराण

Astrology Tips: अजाणतेपणे आपल्याकडून अनेक चुका घडतात. वाटेनं चालत असताना अमुक एक गोष्ट ओलांडू नका असं सांगूनही नकळत आपण ती ओलांडतो. पण, एकदा ती न ओलांडण्यामागची कारणं वाचून तरी घ्या.... 

Jan 12, 2023, 07:02 AM IST

Budh Gochar : बुध करणार शनी राशीत प्रवेश, या राशींच्या हातात पैसाच पैसा

Mercury Transit in Capricorn 2023: बुध गोचरमुळे अनेक राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत प्रवेश करत आहे. यामुळे तो अनेकांना चांगले फळ देईल.

Jan 11, 2023, 08:50 AM IST

Chanakya Niti : पत्नीला कधीच नका सांगू 'या' गोष्टी; समस्त 'नवरे'बुवांनी लक्षपूर्वक पाहा

Chanakya Niti : बोलण्याच्या नादात तुम्हीही पत्नीला काही अशा गोष्टींची माहिती देऊन जाता जी दिली जाणं अपेक्षित नसतं. आता पती पत्नीच्या नात्यात नेमकं लपवून तरी काय ठेवायचं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आधी हे वाचा... 

Jan 10, 2023, 08:12 AM IST

Panchang, 10 Jan 2023 : आज अंगारक संकष्ट चतुर्थी; पंचांगानुसार पाहा सर्व शुभ- अशुभ वेळा

Panchang, 10 Jan 2023 : आज वर्षातली सर्वात पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी. गणपती गजाननाच्या आशीर्वादानं करा आजची सुरुवात आणि जाणून घ्या पंचांगानुसार काय आहेत आजच्या शुभ वेळा... 

Jan 10, 2023, 07:03 AM IST

Mangal Gochar : मंगळ गोचरने या राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल, होणार मोठी कमाई

Mars Transit 2023 : 13 जानेवारीला मंगळ मेष सोडून वृषभ राशीत प्रवेश करत असल्याने अनेक लोकांच्या जीवनात मोठा बदल घडून येईल

Jan 7, 2023, 02:52 PM IST

Panchang, 7 Jan 2023 : आठवड्याच्या शेवटी नवी सुरुवात करताय? पंचांगानुसार पाहा सर्व शुभ- अशुभ वेळा

Panchang, 7 Jan 2023 : दिवसाची सुरुवात करताना तुम्हीही दैनंदिन राशीभविष्याचा आधार घेताय का? त्यासोबतच पंचांगही पाहा. कारण, इथून तुम्हाला कळतील आजचे शुभ आणि अशुभ मुहूर्त.... 

 

Jan 7, 2023, 07:06 AM IST

Guru Gochar 2023: करिअरमध्ये मोठी संधी मिळणार; हाती पैसाच पैसा! 3 राशींच्या लोकांना मिळणार सर्व काही, अधिक वाचा

Guru Uday 2023 Effect on Zodiac Signs: देवगुरु बृहस्‍पतिच्या स्थितीत 2023 मध्ये अनेक मोठे बदल होत आहेत. गुरुचा अस्ताबरोबरच गुरुचा उदय होईल आणि गुरु गोचर होईल. यामुळे या 3 राशींच्या लोकांसाठी गुरु गोचर खूप शुभ राहील. 

Jan 6, 2023, 08:11 AM IST

Palmistry: जीवनात काय घडणार आहे? हे हाताच्या या 4 रेषा सांगतात, जाणून घेण्याचा हा सोपा मार्ग

Hastrekha in Marathi: अनेकवेळा हात पाहून भविष्य सांगितले जाते. यावर अनेकांना विश्वास असतो. हस्तरेखा शास्त्रात, अनेक रेषा, चिन्हे, चिन्हे, त्यांच्यापासून बनविलेले आकार स्पष्ट केले आहेत. मात्र हातावरील केवळ 4 रेषा पाहून जीवनाविषयी अनेक गोष्टी कळू शकतात.

Jan 5, 2023, 09:33 AM IST

Shani Gochar : जानेवारीत 'महागोचर'ने बनणार शश महापुरुष राजयोग! 3 राशीच्या लोकांची प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Saturn Transit 2023: 17 जानेवारी 2023 रोजी न्यायाची देवता शनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनी संक्रमण षष्ठ महापुरुष राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे काही लोकांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.

Jan 5, 2023, 08:58 AM IST

Astro Tips : स्वयंपाकघरात पोळपाट- लाटण्याचा 'असा' वापर चुकूनही करु नका; कायच्या काय पश्चाताप होईल...

Astro Tips : स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्ट ही नकळतपणे तुमच्या वास्तूशी एक गूढ संपर्क प्रस्थापित करत असते. अशा वेळी अजाणतेपणाने आपण बऱ्याच चुकाही करतो. त्यापैकीच एक म्हणजे पोळपाट- लाटणं वापरतानाची... 

 

Jan 3, 2023, 07:03 AM IST

Panchang, 31 December 2022: वर्षाच्या शेवटी काय आहेत शुभवेळा, पाहून घ्या आजचं पंचांग

Panchang, 31 December 2022: आज शनिवार (saturday) आहे. 2022 या वर्षाचा शेवटचा दिवस (year end). तसं पाहिलं, तर आजचा हा दिवस म्हणजे संपूर्ण वर्षभरात जे काही घडलं त्याच्याप्रती आपले ऋण व्यक्त करण्याचा

Dec 31, 2022, 06:50 AM IST

Lucky Number : नव्या वर्षात राशीनुसार 'हा' असेल तुमचा लकी नंबर, नशिबाला मिळणार कलाटणी

Lucky Number For Rashi:  हा माझा लकी नंबर आहे, या तारखेला माझ्यासोबत चांगलंच घडतं असा अनेकांचाच विश्वास असतो. चला तर मग, जाणून घेऊया 2023 मध्ये तुमच्या राशीनुसार कोणता आकडा तुमचं नशीब पालटणार आहे.... 

Dec 29, 2022, 06:57 AM IST

New Year Shubh Yog: नव्या वर्षातील 'हे' शुभ योग अजिबात चुकवू नका; भरभराटीपासून तुम्ही एक पाऊल दूर

New Year 2023: नववर्ष सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच अनेकजण त्यांच्या जीवनात येणाऱ्या वर्षामध्ये नेमकं काय वाढून ठेवलंय यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Dec 28, 2022, 12:17 PM IST

लकी राशी 2023 : या 4 राशींच्या लोकांना 2023 वर्ष खूप चांगले जाणार, हातात पैसाच पैसा

Lucky Zodiac 2023: नवीन वर्षाला काही दिवस उरले आहेत. या नवीन वर्षात अनेक राशींच्या भाग्योदय यासोबतच काही राशींसाठी श्रीमंत होण्याचे दिवसही जवळ आले आहेत. 

Dec 28, 2022, 07:48 AM IST