Kavathe Mahankal LIVE Updates: तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील विजयी
Kavathe Mahankal Vidhansabha Election: रोहित आर आर पाटील यांच्यासमोर भाजपचे संजयकाका पाटील यांच्यासोबतच माजी अजित घोरपडे आणि खासदार विशाल पाटील यांचंही आव्हान आहे.
Nov 23, 2024, 10:47 AM ISTसांगलीमध्ये आजी-माजी खासदारांची जुंपली
Sangali Vishal Patil VS Sanjaykaka Patil
Oct 2, 2024, 02:45 PM ISTSangli | संजयकाका पाटील यांच्याविरोधात ठिय्या आंदोलन, मारहाण केल्याचा आरोप
Sangli Agitation Against Sanjaykaka patil
Sep 27, 2024, 09:20 PM ISTतासगाव विधानसभा निवडणूक रंगतदार होणार, रोहित पाटील यांना घेरण्यासाठी विरोधक एकवटले
Maharashtra Politics : माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या राजकीय संघर्ष प्रमाणेच आता त्यांच्या मुलाला देखील राजकीय संघर्षाला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटलांनी एका बाजूला तयारी केलेली असताना,आता त्यांना घेरण्यासाठी विरोधक देखील एकवटत आहेत.
Sep 9, 2024, 08:54 PM ISTVishal Patil : चहुबाजूंनी घेरलं, स्वपक्षानंही सोडलं; पण पठ्ठ्यानं शड्डू ठोकला अन् वसंतदादांचा नातू शोभला
Sangli LokSabha Result 2024 : काँग्रेससाठी सांगलीची लढत अस्तित्वाची होती अन् काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक लढलीही तशीच... विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या विजयाची स्टोरी नेमकी कशी होती? वाचा
Jun 5, 2024, 12:00 AM ISTसांगलीत मशाल विरुद्ध विशाल! ठाकरेंच्या पैलवानाला पाटलांचं ओपन चॅलेंज
Loksabha 2024 : सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलाय. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरले. विशाल पाटलांच्या या बंडामुळं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
Apr 16, 2024, 07:14 PM IST'काँग्रेससारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही'; BJP नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
Sangli Loksabha : सांगलीत एकीकडे महाविकास आघाडीमध्ये वाद सुरु असताना भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. यासोबत खासदार संजयकाका पाटील यांना देखील इशारा दिला आहे.
Apr 13, 2024, 10:39 AM ISTLoksabha2024:सांगलीचा आखाडा कोण जिंकणार ?
Loksabha2024 Will Sanjaykaka Patil hatric in sangli
Mar 24, 2024, 02:25 PM ISTसांगलीत पतंगराव आणि संजयकाकांमध्ये जुंपली
सांगलीत पतंगराव आणि संजयकाकांमध्ये जुंपली
May 1, 2015, 10:02 PM ISTआणेवारी पद्धत बदलण्यासाठी प्रयत्न करणार - संजयकाका पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2014, 07:55 PM IST'मोदीच आपल्यामुळे निवडून आले'
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा फड जागावाटपानंतर आणखी रंगणार आहे असं दिसतंय, कारण ज्या मतदार संघातील उमेदवारी निश्चित आहे, अशा मतदार संघात निवडणुकीच्या प्रचाराला उधाण आल्याचं दिसतंय. याचे रंग आता सोशल नेटवर्किंगवरही दिसू लागले आहेत.
Sep 18, 2014, 08:50 AM IST