sanjay raut

Sanjay Raut Raj Vikhe Patil on Mumbai PT2M20S
Sanjay Raut Raj Thackeray Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar meet PT2M20S

Political News | शिंदे- पवार बैठकीत अदानींचे अधिकारी?

Sanjay Raut Raj Thackeray Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar meet

Aug 5, 2024, 03:25 PM IST

'शिंदे मोठ्या प्रकल्पाची घोषणा करुन टेंडर निघण्याआधीच गुजरातच्या ठेकेदारांकडून...'; राऊतांचा गंभीर आरोप

CM Eknath Shinde: "मुंबईच्या मोक्याच्या जमिनी गिळून ढेकर देणाऱ्यांच्या पाठीशी आज महाराष्ट्राचे शासन उभे आहे. कारण लुटीतला वाटा त्यांना मिळतोय. हा वाटा किती?" असंही या लेखात म्हटलं आहे.

Aug 4, 2024, 08:01 AM IST

'संपूर्ण मुंबईच अदानींना आंदण दिली जातेय' म्हणत राऊतांनी दाखवली भूखंडांची यादी

Whole Mumbai Is Given As Gift To Adani: धारावी पुनर्वसनाच्या बदल्यात अदानी व त्यांच्या बिल्डर्स टीमला महाराष्ट्र सरकार कोणते भूखंड देणार आहे यावर मुंबईकरांनी एकदा नजर टाकली पाहिजे, असं राऊत म्हणालेत.

Aug 4, 2024, 07:20 AM IST

'CM शिंदे मौलवीचा वेष धारण करुन...', राऊतांचा गौप्यस्फोट; म्हणाले 'ही हरुन अल रशीदची पोरं'

गेल्या अडीच- तीन वर्षात एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) नकली दाढी मिश्या टोप्या लावून वेषांतर करुन फिरत आहेत. ही हरुन अल रशीदची पोरं आहेत अशा टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

 

Jul 31, 2024, 12:09 PM IST

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही - संजय राऊत

Sanjay Raut on Devendra Fadnavis: महाराष्ट्रात फडणवीस (Devendra Fadnavis) असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. 

 

Jul 31, 2024, 11:36 AM IST
Sanjay Raut and Supriya Sule Targets National Security on Ajit Pawar PT2M35S

अजितदादा वेश बदलून दिल्लीत गेले होते- राऊत

Sanjay Raut and Supriya Sule Targets National Security on Ajit Pawar

Jul 30, 2024, 05:25 PM IST

'CM शिंदे मौलवीच्या वेशात...', '...तर विमानप्रवास किती सुरक्षित? शिंदे, पवारांवर गुन्हे दाखल करा'

Take Action Against Ajit Pawar Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असून थेट कारवाईची मागणी केली आहे.

Jul 30, 2024, 10:38 AM IST