sanjay nirupam

अशोक चव्हाण, संजय निरुपम यांच्यामुळेच आघाडी तुटली, तटकरेंचा आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळेच मुंबईतील आघाडीची शक्यता संपली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केलाय. 

Jan 20, 2017, 01:47 PM IST

संजय निरुपण यांचा युतीवर हल्लाबोल

संजय निरुपण यांचा युतीवर हल्लाबोल

Jan 19, 2017, 09:53 PM IST

'संजय निरुपम यांच्यामुळे मुंबईत आघाडी नाही'

ठाणे मनपासाठी  काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघडी झाली असताना मुंबईत मात्र आघाडीत बिघाडी आहे.

Jan 14, 2017, 09:45 PM IST

काँग्रेस कार्यकर्त्यांची पंतप्रधानांवर अशीही टीका

काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांनी मेरा पंतप्रधान चोर है असा टॅटू गोंदवून घेतला आहे. 

Dec 29, 2016, 08:21 PM IST

मोदींवर टीका करताना निरुपम यांनी पातळी सोडली

नोटबंदीवरून पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या काँग्रेसने आज अखेर पातळी सोडली.

Dec 29, 2016, 06:28 PM IST

मोदींच्या कार्य़क्रमात विघ्न नको, संजय निरुपम पोलिसांच्या नजरकैदेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत.  पोलिसांनी खबरदारी घेतली असून संजय निरुपम यांना घरातच नजरकैदेत ठेवले आहे.

Dec 24, 2016, 12:23 PM IST

'अशा नेत्यांना आणि कलाकारांना लोकांमध्ये आणून चोपलं पाहिजे'

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे बॉलिवूडचे गायक अभिजीत भट्टाचार्य यांने पुन्हा एकदा टीका करणारं वक्तव्य केलं आहे. अभिजीत यांनी म्हटलं की, सरकार अशा लोकांना आणि कलाकारांना कसं सहन करतेय. त्यांना सगळ्यांसमोर हाणलं पाहिजे.

Oct 6, 2016, 10:39 AM IST

निरुपम, केजरीवालांना हवेत 'सर्जिकल स्ट्राईक'चे पुरावे...

भारतीय सेनेनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये दहशतवाद्यांना ठार करणं आणि त्यांची तळं उद्ध्वस्त करणं, यावर आता भारतातच अंतर्गत राजकारण सुरू झालंय. 

Oct 4, 2016, 05:26 PM IST

LOCमध्ये भाजपकडून खोटा हल्ला : संजय निरुपम

भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करत कारवाई केली.मात्र, भाजप सरकारने खोटा हल्ला घडवून आणला, असा थेट आरोप काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मोदी सरकारवर केला आहे. 

Oct 4, 2016, 01:16 PM IST