sanjay jadhav

शिंदे गट - ठाकरे गट पुन्हा आमने सामने, उबाठाच्या चार खासदारांच्या निलंबनाची मागणी...

Shinde Group vs Thackeray Group : महिला आरक्षणाचा व्हीप न  मानणाऱ्या शिवसेना खासदारांवर कारवाई केली जाणार असून गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी  कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. उबाठा गटाच्या चार खासदारांच्या निलंबनाची मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे. 

Sep 27, 2023, 06:09 PM IST

'दुनियादारी'चे कलाकार 10 वर्षांनंतर काय करतात? कोणी आहे संसारात मग्न तर कोणी राजकारणात!

10 Years of Duniyadari: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'दुनियादारी' या चित्रपटाची. सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट होता. ज्याला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद आला होता. 2013 साली आलेल्या या चित्रपटाने त्यावेळी 28 कोटींहून अधिक गल्ला भरला होता. आज या चित्रपटातील कलाकार नक्की काय करतात? 'दुनियादारी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. 19 जूलै 2013 साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा या चित्रपटाला आज 10 वर्षे पुर्ण होत आहेत. पाहता पाहता तेव्हा कॉलेजमध्ये असलेली मंडळी आता मोठी झाली असून त्यांचीही लग्न झाली आहेत. तेव्हा या चित्रपटातील कलाकारही काळानुसार बदलले आहेत. 

Jul 19, 2023, 02:17 PM IST

Duniyadari: 'गाडी थांबवून मी 15 मिनिटं ढसढसा रडलो...', दुनियादारीच्या दिग्दर्शकाने सांगितला 'तो' किस्सा; पाहा Video

Sanjay jadhav On Duniyadari Movie: दुनियादाराच्या टीमने झी मराठीवरच्या चला हवा येऊ द्या, या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी दिग्दर्शन सजंय जाधव आणि इतर कलाकारांनी आठवणी जाग्या केल्या. 

Jul 17, 2023, 06:06 PM IST

तेजस्विनी पंडीत आणि संजय जाधव रिलेशनशिपमध्ये? अभिनेत्रीच्या खुलाशाने तुम्हाला बसेल धक्का

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीजबद्दल, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. त्यांच्या सोबतच्या गप्पा, त्यांचे धमाल किस्से, जुन्या आठवणी आपण नेहमीच ऐकतो. 

Jan 26, 2023, 12:49 PM IST
Parbhani Shiv Sena MP Sanjay Jadhav Denied From Joining Eknath Shinde Camp PT1M8S

VIDEO | "एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता, मी नकार दिला"

Parbhani Shiv Sena MP Sanjay Jadhav Denied From Joining Eknath Shinde Camp

Jul 18, 2022, 09:15 PM IST

शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी

 शिवसेना खासदार संजय तथा बंडू जाधव यांनी आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार नानलपेठ पोलिसात केली आहे.  

Oct 28, 2020, 10:16 AM IST

खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिलेलाच नाही: एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांची नाराजी दूर?

Aug 27, 2020, 07:36 PM IST
Pathri Shiv Sena MP Sanjay Jadhav Reached Mantralaya To Meet CM Uddhav Thackeray PT1M56S

साई जन्मस्थळ वाद | सेना खासदार संजय जाधव सीएमच्या भेटीला

साई जन्मस्थळ वाद | सेना खासदार संजय जाधव सीएमच्या भेटीला

Jan 22, 2020, 04:00 PM IST
Nanded Sanjay Jadhav IPS,SP on Transfer in Mumbai PT2M18S

नांदेड | पोलीस अधीक्षकांना अनोखा निरोप समारंभ

नांदेड | पोलीस अधीक्षकांना अनोखा निरोप समारंभ

Aug 25, 2019, 03:40 PM IST

'खारी बिस्कीट' सिनेमाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. 

Aug 14, 2019, 04:04 PM IST

Election result 2019 : परभणीमध्ये शिवसेनेचे संजय जाधव यांचा विजय

परभणी लोकसभा निवडणुकीचा निकाल

May 23, 2019, 07:54 AM IST

परभणीतून भाजपच्या मेघना यांची अखेर माघार, शिवसेनेचा रस्ता मोकळा

 परभणीच्या भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी अखेर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली.  

Mar 22, 2019, 05:57 PM IST

संजय जाधवचे 'लकी' कलाकार

कोण आहेत हे कलाकार 

Sep 7, 2018, 04:10 PM IST