sanjay datta

नशेत संजूबाबा घुसला श्रीदेवी यांच्या रुममध्ये त्यानंतर घडल ते अत्यंत धक्कादायक

नशेत संजूबाबा रुममध्ये घुसल्यानंतर श्रीदेवी यांना घ्यावा लागला मोठा निर्णय... प्रसंग ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

 

Jun 13, 2022, 10:04 AM IST

'राधा घुंगटा जो तुने उठाया...' संजूबाबासोबत सोनाक्षीचा गरबा डान्स

'भुज-द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटातील 'रम्मो रम्मो' गाणं प्रदर्शित

Aug 11, 2021, 12:49 PM IST

एका कारणामुळे संजय दत्तच्या लेकीचं सात वर्ष जुनं नातं तुटलं

सोशल मीडियावर त्रिशालाचे जबरदस्त फॉलोअर्स देखील आहे. 

Apr 26, 2021, 05:51 PM IST

बॉलिवूड दिग्दर्शकाच्या सुरक्षेसाठी २०० पोलिसांची कुमक

प्रदर्शनाआधीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. 

Nov 25, 2019, 08:19 AM IST

रूपेरी पडद्यावर पुन्हा झळकणार मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी

चित्रपटाची शूटिंग २०२० मध्ये मार्च किंवा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे.

Nov 6, 2019, 07:04 PM IST

संजूबाबाच्या 'प्रस्थानम' चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित

हा चित्रपट तेलुगू 'प्रस्थानम' चित्रपटाचा रिमेक आहे.

 

Aug 29, 2019, 07:26 PM IST

अनेक दिवस उलटूनही प्रियकराच्या आठवणींनी संजूबाबची लेक भावूक

काही दिवसांपूर्वीच त्याचं निधन झालं होतं. 

Jul 30, 2019, 01:20 PM IST

संजू बाबाच्या 'प्रस्थानम' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

चित्रपटाची कथा राजकारना भोवती फिरताना दिसत आहे.

Jul 29, 2019, 06:37 PM IST

'नाजायज मोहब्बत का अंजाम अक्सर तबाही ही होता है' 'कलंक' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

'कलंक' चित्रपटाच्या 11 मिनीटांच्या ट्रेलरमध्ये सर्व कलाकारांच्या भूमिका काही प्रमाणात समोर आल्या आहेत.

Apr 3, 2019, 06:10 PM IST

'भुज- प्राइड ऑफ इंडिया' १४ ऑगस्ट २०२० मध्ये होणार प्रदर्शित

 चित्रपटात तो स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे

Mar 25, 2019, 01:37 PM IST

संजय-माधुरीचा कलंक सिनेमातील नवीन लूक प्रदर्शित

दिग्दर्शक, निर्माते, कलाकार सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. 

Mar 17, 2019, 08:28 AM IST

संजय दत्तांचा लाळघोटेपणा, जय सोनियाचा नारा

नेहरू-गांधी घराण्यासमोर लाळ घोटणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची कमी नाही आहे. सोनिया गांधी यांना खूप करण्यासाठी काँग्रेसचे काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी आज कहरच केला. विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेताना संजय दत्त यांनी जय हिंद, जय महाराष्ट्रबरोबर जय सोनियाचा नारा दिला.

Jul 31, 2012, 09:09 PM IST