sani dev

Budh Gochar 2024 : बुधाचे गोचर 'या' राशींसाठी अशुभ! आर्थिकहानीसह प्रत्येक कामात अडथळा

Mercury Transits In Capricorn :  बुध ग्रह हा येत्या 1 फेब्रुवारीला मकर राशीत संक्रमण करणार आहे. बुधाच्या या संक्रमणामुळे काही राशींना नकारात्मक परिणाम होणार असून त्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. 

Jan 30, 2024, 10:05 AM IST

Shani Vakri 2022: 5 दिवसांत फळफळणार 3 राशींचं नशीब

ज्या लोकांच्या कुंडलीत शनि कमजोर आहे, त्यांनाही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

May 31, 2022, 07:08 PM IST