sangamner

देवा तुला शोधू कुठे? पुण्याच्या संगमनेरमध्ये मंदिरातून दत्ताची मूर्ती चोरीला

पुण्यातील दत्त मंदिरातून दत्ताची मूर्ती चोरीला गेली आहे. रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी ही मूर्ती चोरली आहे. 

Dec 5, 2023, 05:21 PM IST

संगमनेरमधील जगावेगळा लव्ह ट्रायँगल! ठरलेलं लग्न मोडल्याने तरुणाने स्वत:ला संपवलं

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने टोकाचं पाऊल उलचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Aug 30, 2023, 02:05 PM IST

PUBG च्या माध्यमातून धर्मांतर? संगमनेरमध्ये बिहारच्या तरुणाला अटक

Ahmednagar Crime : उत्तर प्रदेशात ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतर होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता अहमदनगरच्या संगमनेरमध्ये धर्मातराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी बिहारच्या एका तरुणाला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

Jun 17, 2023, 10:31 AM IST
 The son of a tea owner from Sangamner became an IAS officer PT1M5S

आई - बाबा! UPSC परीक्षेत बाजी मारणाऱ्या मराठमोठ्या तरुणाने दोन शब्दात दिले अवघड प्रश्नाचे उत्तर

वडिल चहा विकतात, आई बिड्या वळते.. संगमनेरच्या मंगेश खिलारे (Mangesh Khilere) या तरुणाने  UPSC परीक्षेत बाजी मारत जन्मदात्यांच्या कष्टांचे चीज केले आहे. मंगेश 396 व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे. 

May 23, 2023, 07:40 PM IST
Sangamner Jayshree Thorat DDaughter Of Thorat On Winning APMC Election PT55S

VIDEO | संगमनेर बाजार समितीवर थोरातांची सत्ता

Sangamner Jayshree Thorat DDaughter Of Thorat On Winning APMC Election

Apr 29, 2023, 06:50 PM IST
Sangamner Satyajeet Tambe On Graduate Constituency Election PT1M25S

दुर्दैवी घटना! अंघोळीसाठी तळ्यात उतरलेल्या चार चिमुरड्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

एकाच कुटंबातील चार भावंडांचा मृत्यू झाल्याने संगमनेरवर शोककळा

 

Oct 8, 2022, 07:04 PM IST
Video | Monkeys attack children in village PT43S

Video | माकडांचे गावातील लहान मुलांवर हल्ले

Video | Monkeys attack children in village

Aug 11, 2022, 06:25 PM IST