sandeep lamichhane rape case

दिल्ली कॅपिटल्सच्या माजी खेळाडूची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता, थेट टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता

Sandeep Lamichhane Acquitted by Court : दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला काठमांडू जिल्हा न्यायालयाने 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. अशातच आता संदीप लामिछाने याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

May 15, 2024, 05:23 PM IST

मोठी बातमी! आयपीएल स्टार खेळाडूला बलात्काराच्या आरोपात 8 वर्षांचा तुरुंगवास

Cricket : क्रीडा जगतातून मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कारा केल्याचा आरोप असलेल्या नेपाळ क्रिकेट संघाचा खेळाडू संदीप लामिछानेला दोषी ठरवण्यात आलं आहे. काठमांडूतल्या एका कोर्टाने संदीपला 8 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 

Jan 10, 2024, 08:29 PM IST

दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू 'या' प्रकरणात आढळला दोषी, कोर्टाने दिला आदेश!

Kathmandu District Court : दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला काठमांडू जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलं आहे.

Dec 29, 2023, 07:27 PM IST

IPL 2023: बलात्कार प्रकरणात जेलमधून जामीनावर बाहेर आलाय हा IPL खेळणारा खेळाडू; आता पुन्हा गाजवतोय क्रिकटचे मैदान

Sandeep Lamichhane IPL 2023:  संदीप लामिछाने याला बलात्कार प्ररणात त्याला अटक झाली होती. सध्या तो तीन महिन्यांसाठी जामीनावर बाहेर आला आहे. सध्या तो नेपाळच्या टीममध्ये खेळत आहे. 

Mar 16, 2023, 12:12 AM IST

VIDEO: नेपाळच्या 'त्या' खेळाडूबरोबर हात मिळवण्यास नकार, स्कॉटलंडच्या खेळाडूंची कृती सोशल मीडियावर चर्चेत

नेपाळमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट मालिकेतील घटनेने क्रिकेट जगताचं वेधलं लक्ष, स्कॉटलंडच्या खेळाडूंची कृती योग्य कि अयोग्य यावर सोशल मीडियातही चर्चा सुरु झाली आहे.

Feb 24, 2023, 09:08 PM IST

धक्कादायक! IPLखेळलेल्या या खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा दाखल

क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा दाखल 

Sep 7, 2022, 10:16 AM IST