महाराष्ट्रात वाळू झाली स्वस्त; तीन हजार रुपयांची आता मिळणार 'इतक्या' रुपयात कसं ते वाचा
New Sand Policy : राज्याचे वाळू आणि गौण खनिज बाबतचे धोरण जाहीर केल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे श्रीरामपूर येथे उद्घाटन केले आहे.
May 1, 2023, 02:56 PM ISTवाळू तस्करीतील ट्रॅक्टर चोरणाऱ्या तहसीलदाराविरोधात गुन्हा
ट्रॅक्टर चोरून नेण्यास मदत केल्याच्या प्रकरणी आटपाडीत नायब तहसीलदारावर गुन्हा दाखल
Jan 22, 2020, 05:39 PM IST