samsung

सॅमसंग 'गॅलेक्सी जे वन'चे फोटो आणि फिचर्स लिक

कोरियन कंपनी सॅमसंगच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'गॅलेक्सी जे वन'चे काही फोटो आणि काही फीचर लीक झालेत.

Jan 15, 2015, 04:25 PM IST

सॅमसंगनं लॉन्च केला पहिला टायझेन स्मार्टफोन Z1!

सॅमसंगनं आज आपला सर्वात चर्चेत असलेला टायझेन ऑपरेटिंग सिस्टम स्मार्टफोन लॉन्च केलाय. साऊथ कोरियन दिग्गज कंपनीनं आज दिल्लीत एका मोठ्या इव्हेंटमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला. 

Jan 14, 2015, 04:38 PM IST

सॅमसंगचे नवे ४ स्मार्टफोन, गॅलेक्सी ए३, ए५,ई५ आणि ई७

सॅमसंग इंडियानं मंगळवाली चार नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी ए३, गॅलेक्सी ए५, गॅलेक्सी ई५ आणि गॅलेक्सी ई७ सॅमसंगने बाजारात आणले. 

Jan 7, 2015, 08:55 AM IST

LEAKED: सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड 3 चे फीचर्स झाले लीक

 सॅमसंगच्या स्मार्टफोन्ससाठी वेडे होणाऱ्या खुशखबर... सॅमसंगचा स्मार्टफोन गॅलेक्सी ग्रँड ३चे स्पेशिफिकेशन ऑनलाइन डाटाबेस कंपनी जीएफएक्स बेंचमार्कवर लीक झाले आहेत.

Nov 5, 2014, 03:47 PM IST

सॅमसंगच्या नफ्यात घट होण्याची शक्यता

सॅमसंगच्या तिमाही नफ्यात ६० टक्क्यांची घट येऊ शकते, असं सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने म्हटलं आहे. ही शक्यता गॅलेक्सी स्मार्टफोनच्या विक्रीत अपेक्षेपेक्षा कमी झालेला खप असू शकतो.

Oct 7, 2014, 06:27 PM IST

‘सॅमसंग’च्या ४८ हॅन्डसेट्ची ऑनलाईन विक्री बंद

सध्या मोबाईल कंपन्या आपल्या नवनवीन मोबाईल्सची विक्री ऑनलाईन करण्यावर भर देताना दिसतायत पण, याउलट सॅमसंगनं मात्र आपल्या लोकप्रिय ४८ हॅन्डसेटसची ऑनलाईन विक्री बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 

Sep 19, 2014, 08:17 AM IST

सॅमसंगच्या गॅलॅक्सी कोर-2च्या किमतीत भरपूर कपात

कोरियाची इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगनं आपल्या ड्युअल सिम हँडसेट गॅलॅक्सी कोर-2च्या किमतीत कपात केलीय. हा फोन 12,000 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. आता त्याची किंमत 4,000 रुपयांनी कमी झालीय. सॅमसंगच्या वेबसाइटवर याची किंमत कमी होऊन 8,007 रुपये झालीय. 

Sep 18, 2014, 07:26 PM IST

आयफोन ६ला टक्कर देण्यासाठी सॅमसंग आणणार दोन फोन

 दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आपल्या प्रतिस्पर्धी अॅपलच्या आयफोनला टक्कर देण्यासाठी दोन नवीन फोन बाजारात आणणार आहे. हे दोन्ही प्रिमियम सेगमेंटचे हँटसेट असणार आहेत. दिवाळीपूर्वी हे फोन बाजारात येण्याची शक्यता आहे. 

Sep 12, 2014, 07:36 PM IST

सॅमसंगचा 105 इंचाचा सगळ्यात मोठा 'कर्व्ड' टीव्ही!

कोरियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगनं जगातील सगळ्यात जास्त लवचिक असलेला ‘अर्व्ड’अल्ट्रा हाय डेफिनेशन (यूएचडी) टेलिव्हिजन सेट सादर केलाय.

Sep 5, 2014, 02:55 PM IST

सॅमसंगचा स्मार्टफोन ‘गॅलक्सी नोट 4’दाखल

सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन बाजारात आणलाय. ‘गॅलेक्सी नोट 4’असं या नव्या फोनचे नाव आहे. भारतीय  बाजारपेठेत हा फोन पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये येणार आहे.

Sep 4, 2014, 11:02 AM IST

सॅमसंगचा जगातील सर्वात स्लिम कॅमेरा

 सॅमसंगने जगातील सर्वात पातळ म्हणजे स्लिम आणि हलका स्मार्ट कॅमेरा NX मिनी लॉन्च केला आहे. या कॅमेऱ्याचा लेन्स बदलता येतो हे याचे खास वैशिष्ट्य आहे. कॅमेऱ्यात २० मेगापिक्सल  बीएसआय-सीएमओएस सेंसर आहे. जो कमी प्रकाशात स्वच्छ फोटो घेऊ शकतो. 

Aug 28, 2014, 10:02 AM IST

सॅमसंगला मायक्रोमॅक्सने मागे टाकले, झाली नं.१ कंपनी

भारताच्या एकूण मोबाईल बाजारात मायक्रोमॅक्सने सॅमसंगला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉइंट रिसर्चनुसार एप्रिल ते जून या तिमाहीत मायक्रोमॅक्सचा मार्केट शेअर १६.६ टक्के झाला आहे. तर सॅमसंगचा मार्केट शेअर १४.४ टक्के आहे. 

Aug 5, 2014, 04:28 PM IST

सॅमसंगचा स्वस्त 'अॅन्ड्रॉईड' स्मार्टफोन भारतात...

'गॅलक्सी स्टार 2 प्लस' भारतात लॉन्च झालाय. महत्त्वाचं म्हणजे हा स्मार्टफोन अँन्ड्राईड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. 

Jul 29, 2014, 12:47 PM IST

सॅमसंगचा ‘गॅलक्सी एस5 फोर जी’ प्रिमिअम फोन

कोरियन कंपनी सॅमसंगनं एक नवा हॅन्डसेट ‘गॅलक्सी एस 5 फोर जी’ लॉन्च केलाय. जिथं जिथं फोर जी सुविधा उपलब्ध असेल तिथं तिथं हा फोन विकण्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल. 

Jul 19, 2014, 04:24 PM IST

चीनचा ' शाओमी मी-3' फोन भारतात, 'सॅमसंग'चं कंबरडं मोडणार?

 भारताच्या स्मार्टफोन मार्केटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सॅमसंगसाठी एक मोठा धक्का चीनच्या शाओमी कंपनीने दिला आहे. 

Jul 16, 2014, 06:15 PM IST