समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?
Samruddhi Mahamarg Route: समृद्धी महामार्गाचा आता लवकरच विस्तार होणार आहे. आणखी इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग तयार होणार आहे.
Aug 12, 2024, 07:34 AM ISTठरलं! मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर; समृद्धी महामार्ग 'या' महिन्यात होणार पूर्ण
Samruddhi Mahamarg completion date : लवकरच बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर येणार आहे.
May 27, 2024, 11:55 AM ISTविदर्भातून थेट मुंबईत पोहोचा; समृद्धी महामार्गाचा होतोय विस्तार, 'या' जिल्ह्यांना फायदा
Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg Latest News: समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक दिलासा मिळणार आहे. लवकरच महामार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे.
May 13, 2024, 11:17 AM ISTसमृद्धी महामार्गावरून प्रवास करण्याआधी नवीन नियम जाणून घ्या, दर 10 किमीवर...
Samruddhi Mahamarg : तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार असाल तर सावधगिरी नक्कीच बाळगा. कारण आता या मार्गावर बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात येत आहे.
Mar 12, 2024, 11:55 AM ISTमुंबई ते शिर्डी प्रवास सुसाट! समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा तुमच्या सेवेत; कुठून कुठपर्यंत जाता येणार?
Samruddhi Mahamarg Third phase Inauguration : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गानं एक वेगळी क्रांती घडवलेली असतानाच यात आता आणखी एक भर पडली आहे.
Mar 4, 2024, 08:17 AM IST
समृद्धी महामार्गावरून कार प्रवासासंदर्भातील मोठी बातमी; लक्षपूर्वक वाचा ही माहिती
samruddhi mahamarg : तुम्ही कधी स्वत:च्या वाहनानं समृद्धी महामार्गावरून प्रवास केला आहे का?
Nov 29, 2023, 10:29 AM ISTसमृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी AI 'असे' करणार काम, जाणून घ्या
Intelligent Transportation System: समृद्धी महामार्गावर ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे टाकण्यात येत असून ठराविक अंतरावर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. नियंत्रण कक्षाकडून कॅमेऱ्यांकडून मिळालेले फुटेज तपासण्यात येणार आहे.
Nov 24, 2023, 11:39 AM ISTप्रवाशांनो लक्ष द्या! समृद्धी महामार्गावर दोन दिवस 4 तासांसाठी वाहतूक बंद, पर्यायी मार्ग पाहा
Samruddhi Mahamarg Block Update: मुंबई पुणे एक्स्प्रेस वे आणि समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय आहे. या दोन्ही महामार्गावर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.
Nov 21, 2023, 12:00 PM IST
Smruddhi Mahamarg वर विदर्भ क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराच्या कारला भीषण अपघात, पत्नीचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर अपघतांची मालिका सुरुच. 100 दिवसात समृद्धी महामार्गावर जवळपास 900 अपघातांची नोंद करण्यात आली आहे. यात 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Apr 18, 2023, 08:41 PM ISTSamruddhi Mahamarg Toll : एका दिवस एक कोटी...समृद्धी महामार्गावर कोट्यवधींची टोलवसुली; आतापर्यंत जमलेली रक्कम पाहिली?
Samruddhi Mahamarg Toll : देशातील विविध ठिकाणांना रस्ते मार्गानं जोडण्यासाठीचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले. ज्यामुळं अनेक तासांचा प्रवास कमी होऊन महत्त्वाची शहरं जवळ आली. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग त्यापैकीच एक.
Feb 23, 2023, 07:06 AM IST
यांच्यावर कृपा का? समृद्धी महामार्गावर 'ते' 366 जण टोल बुडवून सुसाट प्रवास करणार
त्यांच्या वाहनांच्या फक्त नोंदी होणार? Samruddhi Mahamarg वर प्रवास करताना त्यांच्या कारवर नि:शुल्क फास्टॅगही लावणार
Dec 17, 2022, 06:32 PM ISTसमृद्धी महामार्ग सुसाट! अवघ्या सहा दिवसात तब्बल इतक्या वाहनांनी केला प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला Samruddhi Mahamarg चं लोकार्पण करण्यात आलं, त्यानंतर महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला, त्यानंतर 16 डिसेंबरपर्यंत वाहनधारकांचा मोठा प्रतिसाद
Dec 17, 2022, 01:53 PM ISTSamruddhi Mahamarg : समुद्धी महामार्गावर पहिला अपघात, कारची जोरदार धडक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. पण उद्घाटनाला 24 तास उलटत नाहीत तोच आज पहिला अपघात झाला
Dec 12, 2022, 08:29 PM ISTSamruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी 2 रुपयांहूनही कमी टोल
Samruddhi Mahamarg : आतापर्यंत एसी किंवा रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी समृद्धी महामार्ग हा एक उत्तम पर्याय असेल. 11 डिसेंबरला या महामार्गाचं लोकार्पण होणार आहे.
Dec 5, 2022, 09:15 AM ISTमुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीचं फडणवीसांच्या हाती स्टिअरिंग, समृद्धी महामार्गाची पाहणी
हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं 11 जानेवारीला PM Narendra Modi यांच्या हस्ते लोकापर्ण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
Dec 4, 2022, 02:31 PM IST