अनेकदा वाहतूक नियमांचं उल्लंघन पण... समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सबाबत धक्कादायक माहिती समोर
Samruddhi Mahamarg Buldhana Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताबाबत एक धक्कादायकबाब समोर आली आहे.
Jul 4, 2023, 03:01 PM ISTVIDEO | समृद्धीवरील अपघात प्रकरणी बसचालक दानिश शेख पोलिसांच्या ताब्यात
samruddhi mahamarg accident Danish Sheikh Arrested
Jul 1, 2023, 07:10 PM ISTSamruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर सुप्रिया सुळे यांचे ट्विट
Supriya Sule Tweet On Samruddhi Highway Bus Accident
Jul 1, 2023, 01:00 PM ISTBuldhana Bus Accident । बुलडाणा बस अपघाताचा नवा व्हिडिओ आला समोर
Samruddhi Highway Buldhana Bus Accident Exclusive Shots
Jul 1, 2023, 08:30 AM ISTBuldhana Bus Accident : बुलडाणा बस अपघाताचा नवा व्हिडिओ आला समोर, बसचा कोळसा
Samruddhi Mahamarg Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर सिंदखेड येथे अपघातानंतर एका खासगी बसला आग लागली. बसमधील प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर बसचा कोळसा झाला आहे. मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.
Jul 1, 2023, 08:26 AM ISTसमृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आई-वडिलांसह 18 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू
Samruddhi Highway Accident: कोपरगाव तालुक्यात समृध्दी महामार्गावर उभ्या असलेल्या आयशरला क्रुझर गाडीने धडक दिल्याने मोठा भीषण अपघात घडला आहे.
Jun 30, 2023, 11:39 AM ISTSamruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर 100 दिवसांत 900 अपघात; RTO ने घेतला मोठा निर्णय
Shirdi Nagpur Samruddhi Mahamarg Accident: शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गामुळे अनेक तासांचे अंतर कमी झाले आहे. जलद प्रवासामुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचत आहे. दररोज हजारे प्रवासी या मार्गावरुन प्रवास करत आहेत. मात्र, या महामार्गावर वाढती अपघात संख्या चिंतेची बाब ठरत आहे.
Mar 21, 2023, 07:49 PM ISTSamruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर ट्रकचे दोन तुकडे, एक ठार
Samruddhi Mahamarg Accident : बातमी समृद्धी महामार्गावरुन. मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर अमरावतीजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रक हा समृद्धी महामार्गावरच्या पुलावरुन खाली कोसळला. नागपूरहून मुंबईला जाताना ट्रकला अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला आहे. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
Mar 10, 2023, 10:23 AM ISTSamruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात, भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले
Samruddhi Mahamarg Accident : नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.यावेळी भरधाव ट्रकने अपघातग्रस्त बसमधील दोन प्रवाशांना चिरडले.
Jan 20, 2023, 09:09 AM IST