sameer choughule tarpa dance

स्किटमुळे Sameer Choughule अडकला अडचणीत, पत्रकार परिषद घेत म्हणाला...

Sameer Choughule Maharashtrachi Hasyajatra : समीर चौघुले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात केलेल्या एका स्किटमुळे अडचणीत अडकला आहे. या कार्यक्रमातील क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्यावर आक्षेप व्यक्त केल्यानंतर पत्रकार परिषद घेत माफी मागितली आहे. 

Jun 7, 2023, 05:40 PM IST