samantha ruth prabhu naga chaitanya

कॉलेज ग्रुपच्या फोटोत दिसणारी 'ही' सोज्वळ मुलगी आज आहे प्रचंड हॉट, बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री

Samantha Ruth Prabhu College Photo: सेलिब्रेटींच्या तरूणपणातील फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे अशा फोटोंची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा फोटो हा प्रचंड व्हायरल होतो आहे. ही अभिनेत्री दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

Nov 8, 2023, 05:56 PM IST

Samantha ला अशा परिस्थितीत पाहून चाहत्यांना बसला धक्का!

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं तिच्या सोशल मीडियावरून शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोंपैकी एका फोटोत समांथाला रुग्णालयात पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्काबसला आहे तर तिच्या चाहत्यांची चिंता देखील वाढली आहे. 

Apr 27, 2023, 05:41 PM IST

'Kiss करताना देखील नागाची पहिली पत्नी...', Samantha Ruth Prabhu चा मोठा खुलासा

Samantha Ruth Prabhu - Naga Chaitanya : घटस्फोटानंतर समंथाकडून नागाच्या पहिल्या पत्नीबद्दल सत्य समोर, बेडरुममधल्या गोष्टी सांगताना अभिनेत्रीचा मोठा खुलासा 

 

Nov 25, 2022, 09:03 AM IST

Fact Check : Samantha Ruth Prabhu पुन्हा रुग्णालयात? चाहत्यांची चिंता वाढली

Samantha Ruth Prabhu hospitalised : गंभीर आजाराचं निदान झाल्यानंतर अचानक समंथाच्या आजारपणाची बातमी समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली 

Nov 24, 2022, 12:11 PM IST

घटस्फोटानंतर Samantha Ruth Prabhu पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात? या खास व्यक्तीने दिली हिंट

समांथांने गेल्या वर्षीच नागा चैतन्यपासून घटस्फोटाची (Samantha Ruth Prabhu and Naga Chaitanya) घेतला.

Sep 22, 2022, 05:51 PM IST

बॉलीवू़ड अभिनेत्रींचे बेडरूम सिक्रेट्स, कधी ऐकलेत तुम्ही?

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी उघडपणे सांगत नाहीत.

Sep 2, 2022, 07:30 PM IST

सामंथाला एका Instagram post साठी मिळतात 'इतके' कोटी; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

इन्स्टा कमाईचं कारण जरा जास्तच गाजतंय 

 

Jun 10, 2022, 03:33 PM IST

असं करायला नाही पाहिजे होतं; समंथा- नागा चैतन्यच्या नात्यात ‘हे’ घडून गेलं आणि त्याचा कोणाला थांगपत्ताही नाही

दक्षिणेकडील सिनेमा विश्वात नावाजलेल्या अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांची जोडी म्हणजे प्रत्येकाला हेवा वाटेल अशीच होती. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडीकडे पाहताना आपलाही जोडीदार आपल्यावर इतकाच प्रेम करणारा हवा, अशीच इच्छा तरुणींनी व्यक्त केली.

Mar 25, 2022, 05:35 PM IST

समंथाच्या निर्णयानं Ex Husband नागा चैतन्यच्या कुटुंबाला आणखी एक धक्का; आता तिनं थेट...

पाहता पाहता हे नातं बहरलं, पण, अचानकच कोणाची दृष्ट लागली आणि समंथा, नागा चैतन्य यांच्यामध्ये दुरावा आला

Mar 9, 2022, 10:55 AM IST

आधी खास व्यक्तीसोबत आणि आता थेट भरजरी शालू नेसून दिसली समंथा; नेमकं काय सुरुये?

तिथे चाहत्यांच्या मनातून तिचं नाव उतरत नाही, तोत समंथानं एका खास व्यक्तीसोबतता फोटो शेअर केला. 

Feb 23, 2022, 05:54 PM IST

अखेर समोर आलंच... घटस्फोटानंतर 'या' व्यक्तीसोबत समंथाला करायचाय Romance

समंथा ज्या व्यक्तीवर मनापासून भाळली आहे, त्याच्या नावाचा खुलासा तिनं केला. 

 

Feb 14, 2022, 05:31 PM IST

नातं तुटलं पण ही निशाणी काय करायची... समंथाच्या टॅट्टूशी नागा चैतन्यचं खास कनेक्शन

'ऊं अंटावा' या गाण्यानं तर तिला लोकप्रितेच्या अशा टप्प्यावर आणलं जिथून मागे वळूण पाहणंही चूक. 

 

Feb 3, 2022, 04:11 PM IST

सामंथासोबतच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्य या व्यक्तीच्या प्रेमात, लिहिलं Love Letter

अनेक रोमँटिक फोटो तुम्हाला पाहायला मिळतात.

Nov 20, 2021, 07:34 PM IST