काळवीट शिकार प्रकरण | सलमानच्या फॅन्सची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 01:09 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण : सलमान खान निकालाच्यावेळी झाला भावुक
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविले आहे. खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे न्यायालयाने विचारले. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावुक झाला होता.
Apr 5, 2018, 01:06 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण | सलमानचे वकील आणि कोर्टाची बाजू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 12:55 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण | सलमानच्या शिक्षेवरचा युक्तीवाद संपला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 12:51 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण- किमान शिक्षेसाठी वकीलांचा युक्तीवाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 12:45 PM ISTअभिनेता सलमान खानच्या शिक्षेबाबत संभ्रम
जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला २ वर्षाची शिक्षा होणार किंवा नाही याबाबतीत संभ्रम आहे.
Apr 5, 2018, 12:38 PM ISTसलमानला आधार देण्यासाठी दोन्ही बहिणी जोधपूरला रवाना...
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान दोषी आढळला.
Apr 5, 2018, 12:27 PM ISTवन विभाग कार्यालयात सलमानसोबत काय घडले होते, VIDEO मध्ये बघा संपूर्ण कहाणी
काळवीट शिकार प्रकरणी २० वर्षानंतर जोधपूर कोर्टाने निर्णय सुनावलाय. मुख्य न्यायमूर्ती देव कुमार खत्री यांनी सलमानला या प्रकरणात दोषी ठरवलंय. तर अभिनेता सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांना कोर्टाने निदोर्ष मुक्त केलेय. सलमान खानला याप्रकरणात दोषी ठरवल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो.
Apr 5, 2018, 12:23 PM ISTनिकालापूर्वीची रात्र सलमान खानने अशी घालवली
वीस वर्ष जुन्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपुर कोर्टाने आज सलमान खानला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात सलमान खानला 6 वर्षाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. या प्रकरणातील सह दोषी असलेल्या 5 कलाकारांची निर्दोष सुटका केली आहे. सलमान खानच्या चाहत्यांना ही सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आहे.
Apr 5, 2018, 12:21 PM ISTकाळवीट शिकार प्रकरणी या बॉलिवूड स्टारना मोठा दिलासा
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरलाय.त्यामुळे सलमानला १ ते ६ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहेत. दरम्यान, सलमान खानचे सहआरोपी असणार बॉलिवूड स्टार यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील टांगती तलवार आता संपली आहे.
Apr 5, 2018, 12:21 PM ISTमुंबई | काळवीट शिकार प्रकरण | सलमान दोषी, इतर निर्दोष
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 12:06 PM ISTसलमान खानला किती वर्षांची शिक्षा होणार?
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरलाय. सलमानसाठी जोधपूर न्यायालयाचा हा धक्कादायक निकाल आहे. सलमानला १ ते ६ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहेत.
Apr 5, 2018, 12:01 PM ISTकाळवीट शिकार प्रकरणातून वाचू शकतो सलमान मात्र ....
20 वर्षापूर्वी घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणाबाबत आज जोधपुर कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अभिनेता सलमान खानला कोर्टाने दोषी ठरवलं असून इतर 5 कलाकारांना निर्दोष मुक्त केलं आहे. या प्रकरणातून सलमान खान तुरूंगात जाण्यापासून वाचून शकतो. मात्र यासाठी एक सर्वात मोठी अडचण आहे.
Apr 5, 2018, 12:00 PM ISTजोधपूर | सलमान खानविरोधी सबळ पुरावे- वकील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 11:52 AM ISTकाळवीट शिकार प्रकरण : या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय घडलं?
राजस्थानमधील बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणात मुख्य आरोपी अभिनेता सलमान खानच्या शिक्षेची आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणात सीजेएम ग्रामीण देवकुमार खत्रीने 4 फेब्रुवारीमध्ये संपूर्ण प्रकरणाच वाचन झाल्यानंतर त्याला सुरक्षित असल्याच म्हटलं आहे.
Apr 5, 2018, 11:47 AM IST