saif ali khan attack

Saif Ali Khan वर चाकू हल्ला नेमका कसा झाला? आता मुंबई पोलिसांनीच सांगितलं रात्री नक्की काय घडलं!

Mumbai Police on Saif Ali Khan Attacked: सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस उप आयुक्त दिक्षीत गेडाम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 16, 2025, 02:20 PM IST

मध्यरात्र, घरात दरोडेखोर, रक्तबंबाळ अवस्थेतील वडील अन् ऑटो रिक्षा...; सैफचा मुलगा इब्राहिमने दाखवलं प्रसंगावधान

Attack on Saif Ali Khan: बुधवारी रात्री उशिरा घरात घुसलेल्या घुसखोराशी झालेल्या भांडणात 54 वर्षीय सैफ अली खानवर चाकूने सहा वार करण्यात आले. यापैकी एक वार त्याच्या मणक्याजवळ झाला आहे.

 

Jan 16, 2025, 02:07 PM IST

दोन सर्जरी झाल्या, डाव्या हातावर...; डॉक्टरांकडून Saif Ali Khan चं Health Bulletin जारी

Saif Ali Khan Attack Health Update: सैफ अली खानला रात्री दोन वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Jan 16, 2025, 02:05 PM IST

सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर पहिल्यांदाच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी प्रतिक्रिया

Yogesh Kadams On Saif Ali Khan Attacked: सैफ अली खान हल्ला प्रकरणी धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहन योगेश कदम यांनी केले.

Jan 16, 2025, 01:33 PM IST
Forensic Department And Finger Print Department Take Evidance From Residence PT6M21S

सैफ अली खानच्या जीवावरील धोका टळला, शस्त्रक्रिया...; लिलावतीच्या डॉक्टरांनी दिली माहिती

Saif Ali Khan Health Update: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. आता सैफची प्रकृती धोक्याबाहेर असून हेल्थ अपडेट समोर आली आहे. 

Jan 16, 2025, 12:43 PM IST

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक तपासासाठी सैफ अली खानच्या घरी, हल्ला प्रकरणाचा करणार तपास

सैफ अली खानच्या घरात चोरी करताना अभिनेत्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेता जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Jan 16, 2025, 12:34 PM IST

Saif Ali Khan Net Worth : सैफ अली खानकडे नेमकी किती संपत्ती? अमृता की करीना कोण देतं नवाबला टक्कर?

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर चोराने हल्ला केला असून यामध्ये तो जबर जखमी झाला आहे. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Jan 16, 2025, 12:23 PM IST

Saif Ali Khan Attack: 'धार्मिक कट्टरतावाद्यांकडून...', आव्हाडांना वेगळीच शंका; म्हणाले, 'जिवे मारण्याच्या..'

Jitendra Awhad on Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया समोर येत असतानाच शरद पवारांच्या आमदाराने हे विधान केलं आहे.

Jan 16, 2025, 12:22 PM IST

सैफच्या घरात खरंच चोर घुसला की आणखी कोणी..., सत्य काय? पोलीस, अभिनेत्याच्या टीमच्या जबाबात तफावत का?

Saif Ali Khan Stabbed: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

 

Jan 16, 2025, 12:06 PM IST