saif ali khan attack news live updates

Saif Ali Khan Attack Case: 'आरोपीची बाजू मीच मांडणार'; कोर्टात दोन वकील भिडले, न्यायाधीश म्हणाले 'तुम्ही दोघं...'

Saif Ali Khan Attack Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपीला रविवारी संध्याकाळी वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं. मात्र यावेळी आरोपीचं वकिलपत्र घेण्यावरुन दोन वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर दंडाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत वकिलांना एक टीम म्हणून काम करा असं सांगावं लागलं. 

 

Jan 20, 2025, 02:18 PM IST

बांगलादेशात कुस्ती खेळायचा, तेच डावपेच वापरून सैफवर हल्ला; आरोपीबाबत महत्त्वाची माहिती समोर

Saif Ali Khan attacked in Mumbai: सैफ अली खान हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीबाबत महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. 

 

Jan 20, 2025, 10:16 AM IST