sai tamhankar instagram

Hot Lady कॅप्शनसहीत शिवाली परबची पोस्ट! Poses पाहून आठवली सई; काही म्हणाले, 'आमची आजी..'

Shivali Parab Photos With Caption 'Hot Lady' Goes Viral: सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या या अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोंवर हजारोंच्या संख्येनं लाईक्स आणि कमेंट मिळतात. तिने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या फोटोंवरही हेच चित्र दिसून येत आहे. या फोटोंमधील पोज पाहून अनेकांनी या अभिनेत्रीला सिनीअर असलेल्या सई ताम्हणकरची आठवण झाली आहे.

Apr 14, 2024, 04:10 PM IST

सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज, ब्लॅक अँड व्हाईट फोटोंनी वेधलं लक्ष

सई ताम्हणकरने तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे

Mar 24, 2024, 08:39 PM IST

'दुनियादारी चित्रपटानंतर मला...', तब्बल १० वर्षांनी सई ताम्हणकरचा खुलासा

कानाडोळा करणं हे माझ्यासाठी नवीन नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. त्यामुळे मला इतर कोणीही माझ्या यशापासून दूर करु शकत नाही, असे सई ताम्हणकर म्हणाली.

Jan 6, 2024, 05:50 PM IST

'तुला चित्रपटात काम मिळत नाहीत म्हणून...', बोल्ड फोटोशूटमुळे सई ताम्हणकर पुन्हा ट्रोल

Sai Tamhankar Troll : सई ताम्हणकरला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. सईला अनेकांनी "कपडे घाला प्लीझ", "संस्कृती जपा", असे सल्ले दिले आहेत.

Jan 5, 2024, 04:28 PM IST

11 व्या घरात सईच्या आयुष्याची नवी सुरूवात; मुंबई सोडून कुठे राहायला आवडेल? यावर म्हणाली...

Sai Tamhankar New Home: सध्या सई ताम्हणकर हिची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तिनं नवीन घरं घेतलं आहे. त्यामुळे युट्यूबवर फक्त तिचीच चर्चा आहे. यावेळी तिनं तिच्या घराचे अनेक फोटोही शेअर केले आहेत ज्यात तिच्या नव्या घराची प्रचिती येईलच. यावेळी तिनं युट्यूबवर आपल्या नव्या घराचा रोमांचक अनुभव प्रेक्षकांना देणारे तीन व्हिडीओही शेअर केले आहेत. 

Oct 1, 2023, 03:46 PM IST

वॉकइन क्लॉझेट ते ऐसपैस जागा... मुंबईकर सई ताम्हणकरचं स्टायलिश नवं घर; पाहा

Sai Tamhankar Home :  सई ताम्हणकरनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिच्या नव्या घराविषयी सांगितलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून तिच्या चाहत्यांना तिचं घर पाहायला मिळत आहे. 

Sep 27, 2023, 11:17 AM IST

आयुष्याचा रोमान्स अन् दुपारच्या जेवणाचा किस्सा; जीवलग मैत्रीणीने केली सई ताम्हणकरची पोलखोल!

Girija Oak On Sai Tamhankar: अवधुत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना अभिनेत्री सई ताम्हणकर सामोरं गेली. त्यावेळी अभिनेत्री गिरीजा ओकने सईबद्दल खुपणाऱ्या गोष्टीचा (khupte tithe gupte) खुलासा केला.

Jul 27, 2023, 09:06 PM IST

Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा लोभस अंदाज, चाहत्यांवर कोणती जादू फिरवली?

Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा लोभस अंदाज, चाहत्यांवर कोणती जादू फिरवली?

Jun 6, 2023, 07:53 PM IST

Sai Tamhankar: कॉलेजमध्ये असताना सईला मुलांनी...जाणून घ्या काय घडलं

Sai Tamhankar News: सईने एक धक्कादायक खुलासा केला आहे. कॉलेजमध्ये तिचं आयुष्य कसं होतं याबद्दल तिने सांगितल्यावर चाहत्यांसोबत अनेकांना धक्का बसला आहे. 

Oct 22, 2022, 04:30 PM IST

Emran Hashmiसोबत रोमान्स करणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री..

चित्रपटात मराठमोळी नायिका आणि इमरान हाश्मी  एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसणार आहेत..

Sep 23, 2022, 12:17 PM IST

Sai Tamhankar च्या बॉयफ्रेंडची सर्वत्र चर्चा, दोघांच्या 'या' फोटोंवर बसणार नाही विश्वास

'यंदा कर्तव्य आहे म्हणजे...', Sai Tamhankar चा  बॉयफ्रेंडसोबत खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल

 

Jul 4, 2022, 12:54 PM IST