sai resort case

नाक घासून माफी मागा नाही तर... अनिल परब यांचा किरिट सोमय्या यांना इशारा

साई रिसॉर्टप्रकरणी खोटे आरोप करून सोमय्यांनी बदनामी केली. नाक घासून माफी मागितली नाही तर 100 कोटींचा दावा करणार असा इशारा अनिल परब यांनी दिली आहे. 

May 29, 2023, 08:41 PM IST
ED Filed Charge Sheet In PMLA Special Court Against Anil Parab Sai Resort PT37S

Video | अनिल परब यांच्या अडचणी वाढणार? ईडीनं उचललं मोठं पाऊल

ED Filed Charge Sheet In PMLA Special Court Against Anil Parab Sai Resort

May 8, 2023, 04:30 PM IST
Dapoli one person arrested in Sai Resort Case video PT34S

ED Custody Sadanand Kadam : रामदास कदम यांचे सख्खे भाऊ ईडीच्या ताब्यात

ED Custody Sadanand Kadam :  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे लहान भाऊ सदानंद कदम यांना ईडीने खेडमधल्या निवासस्थानातून  ताब्यात घेतले आहे.  सदानंद कदम हे साई रिसॉर्टचे मालक आहेत. ईडीचं पथक सदानंद कदम यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालेत.

Mar 10, 2023, 12:25 PM IST

साई रिसॉर्ट प्रकरणात माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा

महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Nov 19, 2022, 06:37 PM IST