sadhvi prachi

"घरातला फ्रिज पाहिलाय का?," Muslim व्यक्तीशी लग्न केल्यानंतर स्वरा भास्करला करुन दिली Shraddha ची आठवण

Sadhvi Prachi on Swara Bhaskar Marriage: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) समाजवादी पक्षाचे फहाद अहमद (Fahad Zirar Ahmed) यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. स्वरा भास्करने मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्याने विश्व हिंदू परिषदेचे नेत्या साध्वी प्राची (Vishva Hindu Parishad Leader Sadhvi Prachi) यांनी तिला श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची आठवण करुन दिली आहे. 

 

Feb 22, 2023, 05:00 PM IST

'काँग्रेसने अगोदर राहुल गांधींच्या लग्नाचा मुहूर्त शोधावा'

केवळ हिंदुंसाठीच राममंदिर असावे

Aug 4, 2020, 06:18 PM IST

संस्कारी जोडीदार हवा असेल तर मुस्लीम स्त्रियांनी हिंदू पुरुषांशी लग्न करावे- साध्वी प्राची

जो समाज केवळ महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो, त्या समाजाचा त्याग करा.

Aug 2, 2018, 07:22 AM IST

'तीन तलाक पीडितांनी हिंदू मुलांना म्हणा आय लव्ह यू'

विश्व हिंदू परिषदेच्या वादग्रस्त नेत्या साध्वी प्राची आपल्या वक्तव्यांवरून सतत चर्चेत असतात... आता त्या पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त धार्मिक विधानावरून चर्चेत आल्यात. 

Apr 8, 2017, 10:31 AM IST

झाकिर नाईकांचं मुंडकं छाटणाऱ्याला ५० लाखांचं बक्षीस

बांग्लादेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी इस्लाम धर्मप्रचारक झाकिर नाईक यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचं म्हटलं... आणि त्यानंतर डॉ. झाकीर नाईक वादात अडकले... हेच झाकीर नाईक आता हिंदू संघटनांच्या टार्गेटवर आलेत. 

Jul 14, 2016, 12:26 PM IST

'साध्वींवर प्रेम करतो, याला लव्ह जिहाद म्हणू नका'

उत्तर प्रदेशचे नगरविकास मंत्री आणि सपाचे नेते आझम खान हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. 

Mar 13, 2016, 04:49 PM IST

हाफिज सईदच्या शाहरूखला पायघड्या, पाकिस्तानात राहण्याचं आमंत्रण

'शाहरुखला भारतात राहण्याची इच्छा नसेल तर त्यानं पाकिस्तानात यावं', असं आमंत्रण मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंद हाफिज सईदनं दिलं आहे. भाजपचे नेते कैलास विजयवर्गीयांच्या विधानानंतर ट्विटरद्वारे हाफिजनं हे आमंत्रण पाठवलं आहे.        

Nov 4, 2015, 09:13 AM IST

'योगाला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे'

विश्‍व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी वादग्रस्त वक्तव्य वक्तव्य केलं आहे, "योगाला विरोध करणाऱ्या देशामध्ये राहण्याचा काहीही अधिकार नसून त्यांनी पाकिस्तानात निघून जावे". 

Jun 23, 2015, 07:28 PM IST

'सलमान मुस्लिम म्हणूनच मिळाला जामीन'

सलमान खान मुस्लिम आहे... म्हणूनच त्याला जामीन मिळाला, असं धर्मांध आणि विखारी वक्तव्य केलंय साध्वी प्राची हिनं... 

May 9, 2015, 04:54 PM IST

'शेर का बच्चा एकही अच्छा, हे चूक आहे'

भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाला विश्‍व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पाठिंबा दर्शविला आहे. हिंदूंना चार अपत्य असावीत असं साध्वी प्राची यांनी राजस्थानातील भिलवाडा येथे बोलतांना म्हटलंय.

Jan 13, 2015, 12:17 PM IST