sadhguru jaggi vasudev

सद्गुरुंनी गर्भवती महिलांची केली कान उघाडणी? जुन्या काळी होती सोन्यासारखी किंमत

Sadhguru Tips For Pregnant Women : सद्गुरूंनी सांगितले की, पूर्वीच्या काळात गर्भवती महिलांची खूप काळजी घेतली जात होती कारण त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम गर्भातील बाळावर होत असे. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.  

Mar 15, 2024, 05:26 PM IST

सद्गुरुंचा सल्ला, 2024 मध्ये नक्की बदला 'या' 2 सवयी

सद्गुरुंचा सल्ला, 2024 मध्ये नक्की बदला 'या' 2 सवयी

Jan 16, 2024, 03:04 PM IST

Good Sleep Tips : 5 सोपे उपाय अन् मिनिटात व्हाल डाराडूर! सद्गुरू सांगतात...

Good Sleep Tips : ऑफिसमधील तणाव, धावपळ आणि आयुष्यातील काही अचडणी यामुळे अनेकांना कितीही थकलो असो तरी शांत झोप लागत नाही. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी चांगल्या आणि शांत झोपेसाठी उपाय सांगितले आहेत. 

Dec 2, 2023, 03:35 PM IST

जेव्हा सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी मास्टर ब्लास्टरसाठी बॉलिंग केली

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शुक्रवारी कोईंबतूरमध्ये सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासोबत स्टेज शेअर केला.

Sep 6, 2015, 03:54 PM IST