sachit patil

MOVIE REVIEW : वन वे तिकीट

अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता शशांक केतकर, गश्मीर महाजनी, सचित पाटील, नेहा महाजन अशी मल्टीस्टारकास्ट असलेला वन वे तिकीट हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. अमोल शेट्गे दिग्दर्शित हा सिनेमा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे. 

Sep 23, 2016, 11:21 AM IST

व्हिडिओ ट्रेलर : स्पृहा-सचितचा 'पैसा पैसा'!

अभिनेता सचित पाटील आणि अभिनेत्री स्पृहा जोशी या जोडीचा 'पैसा पैसा' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. 

Apr 21, 2016, 10:05 AM IST

मसाज घेणाऱ्या सचित पाटीलची सुटका

‘झेंडा’फेम अभिनेता सचित पाटीलला गोव्यातील मसाजची क्षणभर विश्रांती चांगलीच भोवली. त्याला गोव्यातल्या एका मसाज पार्लरमध्ये अटक करण्यात आली होती. आज दुपारी त्याला म्हापसा कोर्टात हजर करून त्याची ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

Sep 7, 2012, 07:36 PM IST

‘झेंडा’फेम सचित पाटीलला मसाज भोवला!

‘झेंडा’फेम अभिनेता सचित पाटील याला गोव्यातल्या एका मसाज पार्लरमध्ये अटक करण्यात आलीय.

Sep 7, 2012, 01:07 PM IST