rutuja bagwe

ऋतुजा बागवे झळकणार 'या' हिंदी मालिकेत; भूमिकेविषयी अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

'माटी से बंधी डोर' ही मालिका वैजू या व्यक्तीरेखेची कथा आहे जी शेतात काम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावत असते. प्रत्यक्षात तिच्या नशीबात काही औरच लिहिलेले असते. 

May 24, 2024, 05:14 PM IST

मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतरावर मराठी अभिनेत्रींचे हटके रॅप साँग, पाहा व्हिडीओ

 आता यावर मराठमोळ्या अभिनेत्रींनी एक हटके रॅप साँग तयार केले आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

Mar 16, 2024, 08:12 PM IST

ऋतुजा बागवे लवकरच अडकणार विवाहबंधनात, खुलासा करत म्हणाली 'लगेच...'

ऋतुजा बागवे ही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तिने नुकतंच याबद्दल एक भाष्य केले आहे. 

Feb 28, 2024, 07:51 PM IST

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा अजून एका मोठ्या पुरस्काराने होणार सन्मान

शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा संगीत, नृत्य, रंगभूमी, पारंपारिक संगीत/नृत्य/नाट्य अशा विविध क्षेत्रातील 92 कलाकारांना गौरवण्यात येणार आहे. 

Feb 28, 2024, 06:41 PM IST

धम्माल मनोरंजनाची झणझणीत मेजवानी! 'लंडन मिसळ' चित्रपटाचा टीझर एकदा पाहाच

Landon Misal Teaser : गौरव मोरे आणि भरत जाधव यांच्या लंडन मिसळ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित! एकदा पाहाच हा मजेशीर टीझर

Nov 17, 2023, 06:06 PM IST

नव्या घरात ऋतुजा बागवेनं लावलाय 'या' खास व्यक्तीचा फोटो, म्हणाली, 'सकाळी उठल्यावर त्याचा चेहरा...'

Rutuja Bagwe House Photo: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे ऋतूजा बागवे हिची. तिच्या नव्या घराची चांगलीच चर्चा रंगेलली आहे. त्यातून तिनं आपल्या नव्या घरात एका खास व्यक्तीचा फोटो लावला आहे. 

Oct 2, 2023, 05:28 PM IST

ऋतुजा बागवेनं सांगितलं मुंबईपासून लांब घरं घेण्याचं कारण, म्हणाली, 'माझा स्वभाव...'

Rutuja Bagwe: सध्या सोशल मीडियावर चर्चा असते ती म्हणजे सेलिब्रेटींनी घेतलेल्या नव्या घराची. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीची जोरात चर्चा रंगलेली आहे. तिनं यावेळी आपल्या घराविषयी भरपूर गोष्टी जाहीर केल्या आहेत. 

Oct 1, 2023, 10:24 PM IST

माझं नेटवर्क... ऋतुजा बागवेच्या फोटोवर ओंकार राऊतची बोल्ड कमेंट

Rutuja Bagwe : ऋतुजा बागवे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अशातच तिने पोस्ट केलेल्या फोटोवर ओंकार राऊतने केलेल्या कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कमेंट सेक्शनमध्येच ओंकार राऊत आणि ऋतुजा बागवे यांचा संवाद पाहायला मिळाला आहे

Mar 26, 2023, 10:42 AM IST

लग्नाऐवजी मराठमोळ्या अभिनेत्रीनं निवडला सर्वोत्तम पर्याय; पाहून तुम्हीही द्याल शाबासकी

लग्न कधी करणार...? या प्रश्नांना तिनं ज्या अंदाजात उत्तर दिलंय हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. 

 

Sep 13, 2022, 09:25 AM IST

मालिका मसाला | ऋतुजा बागवेला मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स अॅवॉर्ड

मालिका मसाला | ऋतुजा बागवेला मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स अॅवॉर्ड

Mar 30, 2018, 03:50 PM IST

न्यूज वुईथ सेलिब्रिटी अँकर | ऋतुजा बागवे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 10:15 PM IST

न्यूज वुईथ सेलिब्रिटी अँकर | ऋतुजा बागवे | 1 डिसेंबर २०१६

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 10:09 PM IST