russian model

पुतिन यांच्यावर टीका करणाऱ्या मॉडेलचा मृतदेह सूटकेसमध्ये सापडल्याने खळबळ

रशियन मॉडल ग्रेटा वेडलर (Russian Model Gretta Vedler) चा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एक सूटकेस बॅगमध्ये या मॉडलचा मृतदेह सापडला आहे. 23 वर्षाची ग्रेटा काही महिन्यांपासून बेपत्ता होती. पण तिचं सोशल मीडिया अकाउंट सुरु होतं. ग्रेटा पहिल्यांदा चर्चेत तेव्हा आली जेव्हा तिने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन  (Vladimir Putin) यांना सायकोपॅथ (मनोरुग्ण)  म्हटलं होतं.

Mar 17, 2022, 03:08 PM IST

Putin यांना 'मनोरुग्ण' म्हणणाऱ्या मॉडेलचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह

पुढे थेट ती बेपत्ता असल्याचीच बातमी समोर आली

Mar 15, 2022, 02:48 PM IST

रशियाच्या या मॉडेलला हवाय भारतीय पती, लग्नासाठी 65 कोटी द्यायला तयार

लग्नासाठी भारतीय व्यक्तीला मिळणार 65 कोटी

Oct 17, 2018, 02:34 PM IST