रशियाच्या या मॉडेलला हवाय भारतीय पती, लग्नासाठी 65 कोटी द्यायला तयार

लग्नासाठी भारतीय व्यक्तीला मिळणार 65 कोटी

Oct 17, 2018, 14:41 PM IST

आम्ही तुम्हाला एका अशा मॉडेल बद्दल सांगणार आहोत जी कोणत्याही भारतीय व्यक्तीला तिच्यासोबत लग्न केल्यास 65 कोटी रुपये देण्यास तयार आहे.

1/6

2/6

3/6

भारतीय लोकांमध्ये खूप प्रेम आणि सुरक्षेची भावना असते त्यामुळे तिला भारतीय मुलासोबत विवाह करायचा आहे. त्यामुळे तिच्यावर प्रेम करणाऱ्या भारतीय मुलाचा ती सध्या शोध घेत आहे.

4/6

लग्नासाठी या मॉडेलची फक्त एकच अट आहे ती म्हणजे मुलगा भारतीय असावा. तिला तिचं संपूर्ण आयुष्य भारतीय मुलासोबत घालवायचं आहे.

5/6

ऐनाला भारतीय लोकं अधिक आवडतात. त्यामुळे तिला भारतीय मुलासोबत लग्न करायचंय. त्यासाठी ती होणाऱ्या पतीला 65 कोटी रुपये देण्यासाठी तयार आहे.

6/6

रशिया येथे राहणारी ऐना नावाची ही मॉडेल आपल्या प्लस साइजसाठी काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे.