Syria Civil War EXPLAINER : सीरियात 50 वर्षानंतर तख्तपालट! 12 दिवसांत असदची सत्ता उलथवणारा 'तो' कोण? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं
Syria Civil War Explainer: संपूर्ण जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं असतानाच आणखी एका देशात अराजकता माजली आणि हे सावट आणखीनच गडद झालं.
Dec 9, 2024, 01:45 PM IST
दृष्ट लागली? 200 वर्षांपासून युद्ध न लढलेल्या देशात का वाटल्या जातायत 'युद्धासाठी सज्ज व्हा!' सांगणाऱ्या चिठ्ठ्या?
War Leaflets: जगाच्या पाठीवर अशी अनेक राष्ट्र आहेत, जी तिथं असणाऱ्या शांतताप्रिय वातावरणासाठी, राजकीय आणि आर्थिक स्थैर्यासाठी ओळखली जातात.
Nov 19, 2024, 12:24 PM IST
ऑफिस लंच टाइममध्ये ठेवा शारीरिक संबंध, मूल जन्माला घाला अन् लाखो रुपये घेऊन जा! 'या' देशात बनतंय 'S*x मंत्रालय'
ऑफिसमधील लंच टाइम वाया न घालवता ऑफिसमध्ये शारीरिक संबंध ठेवा आणि मुलांना जन्म द्या असा सल्ला खुद्द इथल्या सरकारने म्हटलंय. एवढंच नाही तर यासाठी लाखो रुपये देणार असल्याच सांगितलंय.
Nov 12, 2024, 02:47 PM ISTबाबो! 21017000000000000000000000000000000 रुपयांचा दंड, Google ला कुणी ठोठावला?
जर आम्ही तुम्हाला सांगितले की एखाद्या देशाने कंपनीवर इतका दंड लावलाय की एवढा पैसा संपूर्ण जगातही उपलब्ध नाही, तर तुम्हाला ही घटना काल्पनिक वाटेल पण हे खरंय.होय! ही घटना घडलीये रशियामध्ये.
Nov 1, 2024, 04:32 PM ISTचहा- जेवणाच्या ब्रेकमध्ये ठेवा शारीरिक संबंध; राष्ट्रपतींचं अजब आवाहन, कारण काय?
Russian Population : ऑफिसमध्ये चहा-कॉफी किंवा जेवणासाठी मिळणाऱ्या ब्रेकमध्ये कर्मचारी शारीरिक संबंध ठेऊ शकतात, असं आवाहन चक्क एका देशाच्या राष्ट्रपतीने केलंय. देशातील प्रजनन दर वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Sep 17, 2024, 02:16 PM ISTपुतिन Nuclear War च्या तयारीत? Satellite Image मधून समोर आलं धक्कादायक सत्य
US Researchers Satellite Image Russia: मागील अडीच वर्षांपासून युक्रेनबरोबर युद्ध करत असलेल्या रशियामधील काही धक्कादायक सॅटेलाइट फोटो अमेरिकेच्या हाती लागले असून सध्या यामुळे अमेरिकेचं टेन्शन वाढलं आहे.
Sep 4, 2024, 06:49 AM ISTयुक्रेनचा रशियावर 9/11 Style Attack! धक्कादायक Video समोर; खवळलेले पुतिन देणार उत्तर?
Ukraine Russia War 9/11 Style Attack Video: मागील अडीच वर्षांपासून सुरु असलेल्या युक्रेनविरुद्ध रशिया युद्धामध्ये युक्रेनने केलेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगितलं जात असून या हल्ल्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Aug 26, 2024, 10:59 AM ISTसुनीता विलियम्सना धोका... NASA ची मोठी अपडेट
Sunita Williams News : अंतराळात जाण्याचा अनुभव असणाऱ्या सुनीता विलियम्स यांच्यासोबत नेमकं काय घडतंय? जाणून घ्या नासाकडून देण्यात आलेली महत्त्वाची माहिती....
Jul 1, 2024, 04:01 PM IST
Starliner Helium Leak: सुनीता विलियम्स अंतराळात अडकल्या, नासासमोर आता फक्त 'हा' पर्याय शिल्लक
Sunita Williams Trapped: अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बच विल्मोर अंतराळात अडकल्याने आता नासाने आंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
Jun 25, 2024, 06:47 PM IST
महाकाय लाटेने तरुणीला समुद्रात ओढून नेलं; प्रियकर मात्र नुसता...; अंगावर काटा आणणारा VIDEO
Viral Video: समुद्राला उधाण आलेलं असतानाही तरुणीला नसतं धाडस करणं महागात पडलं आणि लाटेने तिला आत ओढून नेलं. यादरम्यान तिला प्रियकर समुद्रकिनारी हतबलपणे तिला शोधत होता.
Jun 19, 2024, 07:39 PM IST
Mithun Chakraborty Birthday: ...जेव्हा मिथुनमुळे रशियामधील नेत्यांना रद्द कराव्या लागल्या होत्या रॅली; आजही होते त्या घटनेची चर्चा
Mithun Chakraborty Birthday: काही दिवसांपूर्वी रशियामधील लोकांनी मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या 'डिस्को डान्सर' गाण्यावर डान्स केला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण अनेकांना माहिती नाही की, मिथुन चक्रवर्ती भारतात आहे त्यापेक्षाही रशियात मोठा स्टार आहे. आजही रशियात मिथुन चक्रवर्ती यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करतात.
Jun 15, 2024, 08:43 PM IST
'बेटा पानी मे मत जा...' आईचा तो व्हिडिओ कॉल ठरला शेवटचा... जळगावच्या 3 विद्यार्थ्यांचा रशियात मृत्यू
Jalgoan : शिक्षणासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा रशियात नदीत बुडून मृत्यू झाला. मृत्यूपुर्वी यातल्या एका विद्यार्थाचं आईबरोबर व्हिडिओ कॉलवर शेवटचं बोलणंही झालं होतं. हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियात होते.
Jun 8, 2024, 06:19 PM IST9000 KM रेंजच्या रशियन मिसाईलने अमेरिकेला फुटला घाम, जगातील सर्वात शक्तीशाली बॉम्ब कुणाकडे?
Russia Bulava Missile: युक्रेनशी सुरु असणारा रशियाचा संघर्ष अद्याप निकाली निघालेला नाही. उलटपक्षी हा तणाव आणखी वाढत असून, आता रशियाच्या एका कृतीमुळं पाश्चिमात्या राष्ट्रांच्या चिंतेत भर पडली आहे.
May 17, 2024, 12:37 PM IST'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीका
Loksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.
Apr 14, 2024, 02:11 PM ISTरशियातील दहशतवादी हल्ल्यात 90 हून अधिक जणांचा मृत्यू, 11 पैकी 4 बंदूकधाऱ्यांना अटक
Russia News : अमेरिकेने 15 दिवसांपूर्वी आपल्या वेबसाइटवर एक ॲडव्हायजरी जारी करुन त्यात हल्ल्याची शक्यता वर्तवली होती.
Mar 23, 2024, 07:10 AM IST