russia ukraine war

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू? गुप्तचर यंत्रणेच्या दाव्याने खळबळ

ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या प्रमुखांनी व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे

May 30, 2022, 07:06 AM IST

Russia Ukraine Crisis : रशिया - युक्रेन युद्धात खरा 'नायक', युक्रेन लष्करासाठी खरेदी केली 2 लढाऊ विमाने

Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धात असे अनेक लोक आहेत जे खरे 'नायक' म्हणून उदयास आले आहेत. हे लोक युक्रेनला सतत मदत करत आहेत. यापैकी एक नाव मोहम्मद जहूर यांचे आहे.  

May 20, 2022, 04:08 PM IST

पुतीन यांच्या घरी गुडन्यूज, 70 व्या वर्षी पुन्हा होणार बाबा?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन रशिया-युक्रेन युद्धानंतर अधिक चर्चेत आले. ते पुन्हा बाबा होणार असल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.

May 9, 2022, 05:35 PM IST

बलाढ्य रशियाला युक्रेन का देतोय टक्कर, सिक्रेट आले समोर; हा देश करतोय मदत

Russia Ukraine War : रशिया विरोधात युक्रेनने अजूनही पराभव पत्करलेला नाही. पण कमी ताकद असूनही युक्रेन एवढा लढा कसा देतोय याचं सिक्रेट आता समोर आले आहे.  

Apr 29, 2022, 02:34 PM IST

कोणत्याही परिस्थितीत भारताला आपल्या बाजुने घ्या, जपानच्या माजी पंतप्रधानांनी का केलं हे वक्तव्य

जपानच्या माजी पंतप्रधानांनी भारताने घेतलेल्या भूमिकेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

Apr 4, 2022, 01:44 PM IST
Russia Ukraine War Effects Of War In Ukraine 3 April 2022 PT3M18S

Russia-Ukraine मध्ये मध्यस्थता होता होता राहिली, Putin यांची झेलेन्स्की यांना संपवण्याची धमकी

Russia Ukraine war : जगभरातील देश रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Mar 29, 2022, 03:42 PM IST

रशिया अमेरिकेवर अणुबॉम्बचा हल्ला करू शकतो का? सर्वेमध्ये धक्कादायक खुलासा

रशिया आणि युक्रेनच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धामध्ये अमेरिका देखील हस्तक्षेप करीत आहे. रशिया अमेरिकेवर तर नाही ना अणुबॉम्ब टाकणार अशी चिंता अमेरिकेतील लोकांना सतावत आहे.

Mar 28, 2022, 03:27 PM IST

Russia Ukraine war : रशियाने न्यूक्लियर पाणबुड्या समुद्रात सोडल्या, आण्विक युद्धाचा धोका वाढला!

Russia Ukraine war : युक्रेनवर रशियाचे आक्रमण एक महिन्याहून अधिक काळ सुरुच आहे. हे आक्रमण थांबताना दिसत नाही. 

Mar 26, 2022, 05:51 PM IST

युक्रेन - रशिया युद्धाची डेडलाईन पुतीन यांच्याकडून जाहीर, पाहा कधी संपणार?

 Ukraine Russia war deadline : रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी आता युद्धाची डेडलाईन जाहीर केली आहे.  

Mar 25, 2022, 03:18 PM IST

Vladimir Putin यांच्यावर विषप्रयोग... ; 1000 कर्मचारी तातडीनं निलंबित

पाहा शक्तीशाली पुतीन कोणाला घाबरतायत...

Mar 24, 2022, 10:39 AM IST