russia ukraine news

Vladimir Putin: रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना अटक होणार? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात अटक वॉरंट जारी!

Vladimir Putin Arrest : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) युक्रेनमधील कथित युद्ध गुन्ह्यांबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले आहे.

Mar 17, 2023, 10:46 PM IST

Russia Ukraine War : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण; 141 देशांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

Russia Ukraine War News : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण झाले असले तरी हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. (Russia Ukraine Crisis) मात्र, आता रशियाने आपले सैन्य माघारी घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. आता 141 देशांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Feb 24, 2023, 11:31 AM IST

Russia Ukraine War: पुतिनच्या ट्रॅपमध्ये असे अडकले झेलेन्स्की, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात वीज यंत्रणा ठप्प, युक्रेन अंधारात

Russia Ukraine Crisis: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबलेले नाही. रशियाकडून पुन्हा जोरदार हल्ले चढविण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर युक्रेनमधील वीज यंत्रणा ठप्प पडली असून युक्रेन पूर्णत: अंधारात गेला आहे.  

Nov 19, 2022, 09:48 AM IST

Russia-Ukraine War: रशियाने अणुबॉम्ब टाकला तर...युक्रेनमध्ये विनाशात आनंदोत्सव साजरा करण्यासाठी घेतला विचित्र निर्णय

Ukrainians Sex Party: युक्रेनवर रशियाच्या झपाट्याने हल्ले होत असताना हे युद्ध कधी संपेल हे कोणालाच माहीत नाही. दरम्यान, रशिया आणि पुतीन अणुबॉम्बचे पुनर्वितरण करण्याची धमकी वारंवार देत आहेत. अशा स्थितीत युक्रेनच्या काही लोकांनी विनाशात आनंदोत्सव साजरा करण्याचा विचित्र निर्णय घेतला आहे.

Oct 16, 2022, 04:30 PM IST

रशियाला आणखी एक तगडा झटका! Google ने Android च्या सेवा थांबवल्या

Russia Ukraine war | google update | Android user |  सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गुगलने रशियाला आणखी एक झटका दिला आहे. अँड्रॉईड स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी अनेक सेवा बंद केल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

Mar 13, 2022, 01:45 PM IST

पप्पा मला वाचवा... मुलीचा फोन आला आणि आई-वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला

मुलीची हार्त हाक ऐकून आई-वडिल हादरले आहेत, आपल्या मुलीला वाचवा अशी एकच विनंती ते करतायत

 

Mar 3, 2022, 07:29 PM IST

रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात एका क्षणात इमारत उद्धवस्त, भीषण हल्ल्याचा Video व्हायरल

रशियाचा युक्रेनच्या खारकीव्हमध्ये विध्वंसक बॉम्बहल्ला, प्रचंड मानवी हानी झाल्याची शक्यता

Mar 1, 2022, 04:47 PM IST

शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असलेल्या नवीनचा बॉम्बहल्ल्यात दुर्देवी मृत्यू, पाहा कोण होता हा विद्यार्थी

भारत घेणार का आक्रमक भूमिका? रशिया-युक्रेनची झळ आता भारतालाही बसू लागली आहे

Mar 1, 2022, 04:09 PM IST

व्हॅक्यूम बॉम्ब म्हणजे काय रे भाऊ? ज्याने युक्रेनला उद्ध्वस्त केलं

रशियाचा युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब हल्ला, युक्रेनला उद्ध्वस्त करणारा व्हॅक्यूम बॉम्ब कसा तयार होतो?

Mar 1, 2022, 01:58 PM IST

रशियाच्या रणगाड्या समोर छाती पुढे करुन उभा राहिला युक्रेनचा नागरिक, Video व्हायरल

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनच्या युद्धादरम्यान अनेक लोकं याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. 

Feb 27, 2022, 06:20 PM IST

Russia Ukraine War : मोठी बातमी! फ्रान्सच्या अध्यक्षांचे तिसऱ्या महायुद्धाचे संकेत

रशिया आणि युक्रेन या दोन देशांत सुरु झालेल्या युद्धाचा आजचा तिसरा दिवस आहे

Feb 26, 2022, 01:52 PM IST

युक्रेनमध्ये महाराष्ट्रातले 1200 विद्यार्थी अडकले, संपर्कासाठी राज्य सरकारने जारी केला नंबर

युक्रेनमध्ये राज्यातील 1200 विद्यार्थी अडकले असून 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच अन्नधान्य साठा त्यांच्याजवळ आहे

Feb 25, 2022, 06:35 PM IST

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय अडकले, भारत सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय अडकले, भारत सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Feb 25, 2022, 05:54 PM IST