ruby roman grapes

अबब! काय ती फळं आणि काय त्याची किंमत... यात येईल अलिशान कार

World Expensive Fruits : फळं ही आरोग्यासाठी चांगली मानली जातात. डॉक्टरही आजारपणात फळं (Fruits) खाण्याचा सल्ला देतात. पण जगात अशी काही फळे आहेत ज्यांची किंमत लाखो रुपये आहे. या फळांच्या किंमतीत अलिशान कार (Luxury Cars) खरेदी करता येईल. पाहा कोणत्या देशात आहेत अशी फळं

May 30, 2023, 09:53 PM IST

35 हजाराचं एक द्राक्ष, लांबी मात्र 3 सेमी, वजन 20 ग्रँम, या द्राक्षाला सोन्यासारखं असं लगडलंय तरी काय?

एक द्राक्षं घेतलं, तरी 35 हजार मोजावे लागतात...तुम्ही म्हणाल या द्राक्षाला काय सोनं लगडलंय? आकारमान ३ सेमी, वजन २० ग्रँम, पण खरं तर...

Jul 7, 2021, 09:37 PM IST

जगातील सर्वात महागडी द्राक्षं... एका दाण्याची किंमत महिन्याच्या पगारापेक्षाही जास्त

ही द्राक्षं खरेदी करण्यासाठी करावा लागेल लाखो रुपयांचा खर्च... द्राक्षाच्या घोसाची किंमत ऐकूनच तुम्हाला फुटेल घाम

Jul 6, 2021, 03:57 PM IST