संघाचा एक्झीट पोलः एनडीएला नाही संपूर्ण बहूमत
विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झीट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळणार असे दाखविले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने केलेल्या एक्झीट पोलमध्ये एनडीएला संपूर्ण बहुमत मिळणार नसल्याचे धक्कादायकरित्या समोर येत आहे.
May 14, 2014, 06:30 PM ISTमोदींच्या धोब्याला हवीय जमीन, प्रतिक्षा निकालाची!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे कपडे धुणारा धोबी चांद अब्दुल सलाम याला 16 मे कधी येईल आणि कधी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल, असं झालंय.
May 14, 2014, 05:16 PM ISTमोदींना होणार जन्मठेप, राहुल होणार पंतप्रधान : बेनी प्रसाद वर्मा
आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल नेहमीच केंद्रीय मंत्री बेनी प्रसाद वर्मा हे चर्चेत असतात
May 2, 2014, 01:46 PM IST`असीमानंदांच्या स्फोटा`चे आज संसदेत पडसाद?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा देशातील विविध बॉम्बस्फोटांना `आशिर्वाद` होता, असा खळबळजनक दावा या स्फोटांतील आरोपी स्वामी असीमानंद यांनी केलाय.
Feb 7, 2014, 09:52 AM IST"मालेगाव-समझौता बॉम्बस्फोट भागवतांच्या संमतीने"
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सहमतीनंच समझोता एक्स्प्रेस, हैदराबादमधली मक्का मशीद आणि अजमेरमधल्या दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा खळबळजनक दावा या स्फोटातील आरोपी स्वामी असिमानंद यांनी केलाय.
Feb 6, 2014, 12:56 PM ISTमोदींसाठी ‘आरएसएस’ आलं धावून...
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला केल्यानंतर आता ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ मोदींच्या मदतीला धावून आलाय.
Jan 5, 2014, 12:55 PM ISTRSS पुरवते इंडियन मुजाहिदीनला निधी- वाघेला
काँग्रेस नेते शंकरससिंग वाघेला यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर इंडियन मुजाहिदीनला निधी पुरवत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
Nov 13, 2013, 04:33 PM ISTहम दो हमारे तीन; `आरएसएस`ची नवी घोषणा
हम दो हमारा एक’... कुटुंबनियोजनाच्या योजनेलाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आव्हान दिलंय. छोटं कुटुंब ठेवण्याच्या योजनेचं अंध अनुकरण करत राहिलं तर हिंदू कुटुंबे नामशेष होतील, असा धोका आरएसएसनं तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपानिमित्तानं कोची इथं व्यक्त केलाय.
Oct 28, 2013, 03:35 PM ISTपंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना RSSचा उघड पाठिंबा
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित, करा अशी मागणी भाजपतल्याच अनेक गटांनी केलीय. मात्र अजूनही या मुद्द्यावर भाजपत एकवाक्यता नाही. असे असताना RSSने उघड पाठिंबा देत मोदींचा मार्ग मोकळा करून दिला आहे.
Sep 10, 2013, 01:02 PM ISTमोदींना वाढदिवसाची मिळणार भेट?
भारतीय जनता पक्षाकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाची खूप मोठी भेट मिळू शकते. १७ सप्टेंबरला मोदींच्या वाढदिवशी त्यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजपासून सुरू झालेल्या बैठकीत याबाबतचा अखेरचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
Sep 8, 2013, 11:50 AM ISTडॉ. दाभोलकरांच्या हत्येमागे RSS चे विचार- ठाकरे
‘आरएसएस’च्या विचारांचा परिपाक म्हणजे नरेंद्र दाभोळकरांची हत्या असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केलाय. आरएसएसने भाजपचा मुखवटा घातला असून गांधींची हत्या करणा-यांना भारतीय जनतेनं दारातही उभं केलं नसल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.
Aug 21, 2013, 08:48 PM ISTभाजप-संघातील मतभेद दूर!
ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यापाठोपाठ भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आज नागपुरातल्या संघ कार्यालयात जावून सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.
Jul 6, 2013, 10:41 PM IST`संघाचे तालिबानशी संबंध`, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
तालिबानी समर्थक नेत्यांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. याप्रकरणी भाजपनं स्पष्टीकरण देण्याची मागणीही मलिक यांनी केली आहे.
Jan 24, 2013, 06:23 PM IST`शिंदे चुकून म्हणाले हिंदू दहशतवादी`, काँग्रेसची सारवासारव
सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काँग्रेस आता बॅकफूटवर आलं आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद असं चुकून म्हटलं असेल, अशी सारवासारव काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी केली आहे.
Jan 22, 2013, 08:02 PM ISTभाजपा आक्रमक, सरकार सुशीलकुमारांच्या पाठिशी
हिंदू दहशतवादासंदर्भात सुशीलकुमार शिंदेंनी केलेलं विधान आता चांगलंच तापू लागलंय. भाजप-आरएसएस विरुद्ध काँग्रेस या संघर्षाला जोर चढलाय. शिंदेंच्या वक्तव्यावर आर. माधव यांनी जोरदार टीका केली. तसंच सुशीलकुमार शिंदेंच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
Jan 21, 2013, 04:52 PM IST