Adani Wilmar IPO: गुंतवणुकीसाठी पैसा ठेवा तयार; लवकरच मोठ्या IPO ची बाजारात एन्ट्री
Adani Wilmar IPO: सध्या ग्राहकांमध्ये ब्रांडेड आणि पॅकेज फूडचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अशातच फॉर्च्युन ब्रॅंडने एडिबल ऑइल बनवणारी FMCG कंपनी Adani Wilmar चा आयपीओ (Initial Public Offering)27 जानेवारी रोजी खुला होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jan 21, 2022, 09:27 AM ISTReliance चा मोठा सौदा! justdial ची 40.95 % भागिदारी घेतली विकत, 3497 कोटींची डील
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने पुन्हा मोठी डील केली आहे. रिलायन्स रिटेल वेंचरने जस्टडायलमध्ये आपली भागिदारी निर्माण केली आहे.
Jul 17, 2021, 07:34 AM ISTPM केअर्स फंड : 'या' ३ कामांसाठी खर्च करणार ३१०० कोटी रुपये
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पीएम केअर्स फंडाची स्थापना
May 14, 2020, 08:25 AM ISTपरदेशात काळापैसा ठेवणाऱ्यांना दंड, सरकारच्या तिजोरीत ३,७७० कोटी जमा
परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्या लोकांकडून दंड वसून करण्यात आलाय. या दंडापोटी केंद्र सरकारच्या तिजोरीत ३,७७० कोटी रुपये जमा झालेत. ही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.
Oct 1, 2015, 04:09 PM ISTव्होडाफोनला केंद्राकडून ३२०० कोटींचा दिलासा
व्होडाफोनला ३२०० कोटी रूपयांचा कर भरण्याबाबत केंद्र सरकारने लवचिक भूमिका स्वीकारल्याने व्होडाफोनला मोठा दिलासा मिळाला आहे. शेअर हस्तांतरण प्रकरणात व्होडाफोनला हा दिलासा मिळाला आहे.
Jan 29, 2015, 02:42 PM IST