Video: 'रिकाम्या' बॅगमध्ये सापडलं 100 कोटींचं कोकेन! मुंबईत 2 परदेशी महिलांना अटक
Mumbai DRI Seizes Rs 100 Crore Cocaine: अशाप्रकारची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार ट्रॅप रचण्यात आला असता इंडोनेशिया, थायलंड आणि थेट नायझेरियन नागरिक पोलिसांच्या तावडीत सापडला.
Mar 20, 2024, 07:58 AM IST...म्हणून पाकिस्तान म्हणतंय 'बधाई हो'
कलाकारांचा अभिनय आणि पटकथेची ताकद या बळावर या चित्रपटाच्या वाट्याला हे यश आलं आहे.
Nov 6, 2018, 12:05 PM IST१०० करोड आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडून दांम्पत्य संन्यासाच्या वाटेवर
मध्यप्रदेशच्या नीमच जिल्ह्यात राहणाऱ्या एका जोडप्यानं आपली १०० करोड रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. महत्त्वाचं म्हणजे, या जोडप्याला तीन वर्षांची एक मुलगीही आहे.
Sep 16, 2017, 03:14 PM ISTविजय माल्याच्या अलिबाग फार्महाऊसवर जप्ती
विजय माल्याच्या अलिबाग फार्महाऊसवर जप्ती
May 18, 2017, 11:24 PM ISTविजय माल्याच्या अलिबाग फार्महाऊसवर जप्ती
बँकांना तब्बल 9 हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पळालेला लिकर किंग विजय मल्ल्या याला अंमलबजावणी संचालनालयानं आणखी एक दणका दिलाय.
May 18, 2017, 10:06 PM ISTगुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही
जगातली आघाडीची कंपनी असलेल्या गुगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांचा वार्षिक पगार आणि महिन्याचा पगार किती असेल याची तुम्ही कधी कल्पना केली नसेल. पिचाई यांच्या पगाराचे आकडे ऐकून तुमचेही डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही.
Apr 30, 2017, 10:17 AM ISTमोठा खुलासा : झाकीर नाईकचे रिअल इस्टेटमध्ये 100 कोटी
विवादात सापडलेला इस्लाम प्रचारक झाकीर नाईकची एनजीओ इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) वर भारत सरकार फास आवळतांना दिसत आहे. एनआयएने म्हटलं आहे की, झाकीर नाईकच्या 78 बँक खात्यांवर एनआयएची नजर आहे.
Jan 19, 2017, 05:22 PM ISTमोदींच्या योजनेसाठी माता अमृतानंदमयीने दिले १०० कोटी रूपये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गंगा स्वच्छता या महत्वाकांक्षी प्रकल्प 'नमामि गंगे' साठी धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांनी पुढाकार घेतला असून १०० कोटी रुपये मदत करण्याची घोषणा केली आहे.
Sep 11, 2015, 02:34 PM IST