Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू; काय आहे कारण?
राज्यातील या प्रमुख शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. कधीपर्यंत असणार कलम लागू असणार आणि काय कारण आहे जाणून घेऊयात.
Mar 5, 2024, 07:46 AM ISTरुफ टॉप हॉटेल प्रस्ताव पुन्हा एकदा वादाच्या फेऱ्यात
शिवसेनेचा महत्वाकांक्षी रुफ टॉप हॉटेल प्रस्ताव पुन्हा एकदा वादाच्या फेऱ्यात अडकलाय. येत्या महापालिका सभागृहात पुन्हा एकदा रुफ टॉप हॉटेल प्रस्ताव सभागृह मंजूरीसाठी मांडण्यात येईल.
Nov 30, 2017, 10:50 AM ISTरूफ टॉप हॉटेल परवानगीवरून नवा वाद
मुंबई महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारांमध्ये रुफ टॉप हॉटेलला परवानगी दिली असली तरी यानिमित्ताने एक नवा वाद समोर आला आहे.
Nov 3, 2017, 08:47 AM ISTमुंबईत इमारतींच्या छतावर उभी राहणार हॉटेल्स...
मुंबईतल्या हॉटेल आणि मॉल इमारतींच्या छतावरील हॉटेल्सला मंजुरी देण्यात आलीय. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिलीय.
Nov 2, 2017, 12:20 PM ISTमुंबई । इमारतींच्या टेरेसवरील हॉटेल्सना मंजूरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 08:28 AM IST