'तो बाद झाल्यानंतर...'; सूर्यकुमार यादवच्या संथ खेळीमुळे रोहित शर्माला खावी लागली बोलणी
World Cup 2023 Final Suryakumar Slow Innings Slams Rohit Sharma: सूर्यकुमार यादवने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 28 बॉलमध्ये 18 धावा केल्या आणि तो तंबूत परतला.
Nov 22, 2023, 10:08 AM ISTMohammed Shami ला म्हणायचं काय? वर्ल्ड कपनंतर खळबळजनक खुलासा, म्हणतो 'मला सांगितलं होतं पहिल्या मॅचपासून...'
Mohammed Shami World Cup 2023 : 2015 चा वर्ल्ड कप असो वा 2019 चा वर्ल्ड कप... तिन्ही वर्ल्ड कपमध्ये शमीने अद्वितिय बॉलिंग केलीये. आयपीएलमध्ये पर्पल कॅप पटकवणारे अनेक , पण देशासाठी विकेट्स खोलणारा एकच होता.. मोहम्मद शमी...!
Nov 21, 2023, 11:44 PM ISTवर्ल्ड कप हारल्यानंतर विराट कोहलीने उचललं मोठं पाऊल, घेतला महत्वाचा निर्णय
Virat Kohli: वर्ल्ड कप संपताच विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Nov 21, 2023, 06:32 PM ISTभारत वर्ल्ड कप हरल्यानंतर मोदी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन रोहितला म्हणाले, 'अरे थोडं...'; पाहा Video
Pm Narendra Modi Visit Team India Dressing Room : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी टीम इंडियाच्या (Team India) ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंची भेट घेतली होती. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन पंतप्रधानांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना काय खास मेसेज दिला ते पाहूयात.
Nov 21, 2023, 11:00 AM ISTरोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? 'या' तीन नावांची चर्चा
Captain of Team India : प्रथापरंपरेनुसार नवा खेळाडू रोहित शर्माची जागा घेईल. रोहित शर्मानंतर तीन खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे.
Nov 20, 2023, 11:55 PM IST'वर्ल्ड कप जिंकला पण...', ऑस्ट्रेलियन मीडियाचा खळबळजनक आरोप! म्हणतात, 'ट्रॉफी देताना स्टेडियममध्ये...'
ICC Cricket world cup 2023 :भारताने तयार केलेली खेळपट्टी भारतावरच उलटली, असं 'हेराल्ड सन'ने म्हटलं आहे. पाँटिंगने अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत भारताच्या रणनीतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Nov 20, 2023, 05:46 PM ISTनवऱ्यांपेक्षा बायका हुशार... 'या' 4 क्रिकेटपटूंच्या पत्नी शिक्षणात 'आहों'पेक्षाही सरस
Indian Cricketers Wives Education: अनेक क्रिकेटपटूंनी अर्ध्यात सोडलं शिक्षण.
Nov 20, 2023, 02:35 PM ISTRitika Sajdeh: रोहितला रडताना पाहून स्वतःला रोखू शकली नाही रितीका; कॅमेराची नजर जाताच फुटला अश्रूंचा बांध
ODI World Cup 2023: फायनल सामन्यामध्ये रितिका सजदेह स्टँडवर उभी असताना तिचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्माला इतक्या मोठ्या सामन्यात हरताना पाहून ती निराशी झाली.
Nov 20, 2023, 01:44 PM ISTRohit Sharma: रोहित शर्माची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'या' चुकीमुळे टीम इंडियाने गमावला वर्ल्डकप?
Rohit Sharma: वर्ल्डकपच्या फायनल सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमने भारतीय चाहत्यांची स्वप्नं धुळीस मिळवली. यावेळी टॉस गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला स्कोअर बोर्डवर केवळ 241 रन्सचं लक्ष्य ठेवता आलं. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्स राखून सहज राखलं.
Nov 20, 2023, 11:28 AM IST'त्यावेळी रोहितने...', गावसकरांनी सांगितला वर्ल्ड कप Final मधला टर्निंग पॉइण्ट; इथेच गमावली मॅच
Sunil Gavaskar On Rohit Sharma Mistake: भारताने दिलेलं 241 धावांचं माफक आव्हान ऑस्ट्रेलियन संघाने 6 विकेट्स बाकी असतानाच गाठलं आणि वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरलं.
Nov 20, 2023, 09:09 AM ISTIND vs AUS : फायनलमधील पराभवानंतर कॅप्टन रोहितच्या डोळ्यात पाणी! ड्रेसिंग रुममध्ये जाताना ढसाढसा रडला, पाहा Video
Rohit Sharma Heartbreaking Video : पराभव समोर दिसत असताना प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावरचं टेन्शन वाढत चाललं होतं. ऑस्ट्रेलियासाठी विजयी धाव आली अन् भारतीय खेळाडूंच्या (Rohit Sharma Heartbreaking Video) डोळ्यात पाणी आलं.
Nov 19, 2023, 10:39 PM ISTIND vs AUS : 130 कोटी भारतीयांचं स्वप्नभंग! टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा 'विश्वविजेता'
India vs Australia : तुम्हाला सांगण्यास दुख: होतंय की, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने 6 व्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.
Nov 19, 2023, 09:21 PM ISTIND vs AUS : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दिलं 241 धावांचं आव्हान, मोहम्मद शमीकडून सर्वांना आशा!
IND vs AUS, World Cup 2023 : टीम इंडियाने (Team India) दिलेल्या माफक आव्हानसामोर आता टीम इंडियाच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे आता 130 कोटी भारतीयाचं स्वप्नभंग होणार का? याची धास्ती सर्वांना बसली आहे.
Nov 19, 2023, 05:58 PM ISTरोहित शर्माने बनवला रेकॉर्ड, 'असं' करणारा पहिला बॅट्समन
Rohit Sharma Runs Record:रोहितने या वर्ल्डकपच्या 11 सामन्यांमध्ये 54.27 च्या सरासरीने 597 रन्स केले. कॅप्टन म्हणून श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने जास्त रन्स बनवले आहेत. जयवर्धनेने वर्ल्ड कप 2007 मध्ये 548 रन्स बनवले होते. तेव्हा त्यांची टीम फायनलमध्ये हरली होती.
Nov 19, 2023, 04:44 PM IST'या' भारतीय क्रिकेटर्सवरुन ठेवा आपल्या मुलांची नावे
World Cup 2023: शुभमन कमी वयात प्रसिद्ध झाला आहे. याचे नाव तुम्ही मुलाला देऊ शकता.ईशान हे नाव देखील अनेक लहान मुलांना दिले जाते.आपल्या मुलाला श्रेयश अय्यरचे नाव देऊ शकता. जसप्रीतच्या फॅन्सची संख्या मोठी आहे. तुम्ही आपल्या मुलाला जसप्रित नाव देऊ शकता. या लिस्टमध्ये युजवेंद्र नावदेखील येते. तुम्ही मुलाला युजवेंद्र नाव देऊ शकता. तुम्ही तुमच्या मुलाला ऋषभ हे नाव देऊ शकता.
Nov 19, 2023, 04:07 PM IST