MI vs SRH : आयपीएलच्या ऐतिहासिक सामन्यात हैदराबादचा दणक्यात विजय, मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव
SRH vs MI, IPL 2024 : सिक्स अन् फोर यांचा पाऊस सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यात पहायला मिळाला. हायस्कोर सामन्यात अखेर सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली अन् 31 विजय मिळवला आहे.
Mar 27, 2024, 11:21 PM ISTPHOTO: शर्मांच्या मुलाने मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढली, मिनिटांत मोडला हेडचा वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड
IPL 2024 SRH vs MI: आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) आमने सामने आहेत. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची अक्षरश पिसं काढली. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड रचला.
Mar 27, 2024, 09:41 PM ISTRohit Sharma : मुंबई इंडियन्ससाठी हिटमॅनने ठोकली 'डबल सेंच्युरी', क्रिकेटच्या देवाने दिलं गिफ्ट
Rohit Sharma 200 match : रोहित शर्मा बुधवारी मुंबई इंडियन्सकडून 200 आयपीएल सामने खेळणारा पहिला क्रिकेटर ठरला.
Mar 27, 2024, 08:04 PM ISTपहिल्या विजयासाठी मुंबई-हैदराबाद मैदानात उतरणार, अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आज आठवा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे पहिल्या विजयसाठी मुंबई आणि हैदराबाद मैदानात उतरतील.
Mar 27, 2024, 04:16 PM IST'रोहित तर सर्व 10 IPL संघांचा कॅप्टन कारण...'; सुरेश रैनाने सांगितलं स्पेशल कारण
IPL 2024 SRH vs MI: 'रोहित शर्मा तर सर्व 10 IPL संघांचा कॅप्टन कारण...'; सुरेश रैनाने सांगितलं स्पेशल कारण. सुरेश रैनाने मुंबईच्या कर्णधारपदाच्या पार्श्वभूमीवर केलं हे विधान. मुंबई इंडियन्सच्या संघाचा आयपीएल 2024 च्या पहिल्या सामनात पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधारपदावरुन चर्चा होत आहे.
Mar 27, 2024, 03:58 PM IST
Mumbai Indians कर्णधारपदाच्या कथित वादात हार्दिकने रोहितच्या पत्नीला मारली मिठी; रितिकाची रिएक्शन व्हायरल
IPL 2024 Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सर्व काही ठीक चाललंय का, हा प्रश्न सध्या अनेक चाहत्यांच्या मनात आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये त्यांचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध खेळला. यावेळी 6 रन्सने मुंबईचा पराभव झाला.
Mar 27, 2024, 12:12 PM ISTरोहितकडून 'त्या' अपमानाचा बदला? T20 वर्ल्ड कपमधून पंड्याचा पत्ता कट? नंबर 4 वर नवा गडी?
IPL 2024 Rohit Sharma: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यामधील कथित वादाची चर्चा पुन्हा एकदा अगदीच वेगळ्या दृष्टीकोनातून चर्चेत आली आहे. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात...
Mar 27, 2024, 11:04 AM ISTMI vs GT: पराभवानंतर डग-आऊटमध्ये का संतापलेला रोहित शर्मा? Video Viral झाल्याने खळबळ
IPL 2024 MI vs GT, Rohit Sharma: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
Mar 27, 2024, 10:05 AM ISTRohit Sharma: रोहित शर्मा पुन्हा होणार MI चा कर्णधार? माजी खेळाडूचं हिटमॅनबाबत मोठं वक्तव्य
IPL 2024 Rohit Sharma: रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आता मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आहे. गुजरातविरूद्धचा सामना मुंबईने 6 रन्सने गमावला.
Mar 27, 2024, 07:54 AM ISTIPLमध्ये सगळ्यात जास्त स्कोअर करणारे फलंदाज
सध्या आयपीएसचा रणसंग्राम सुरु आहे. यंदाच्या पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध चेन्नईने विजय मिळवत धमाकेदार सुरूवात केली. आयपीएलमध्ये आतापर्यंतच्या सामन्यात कोणत्या खेळाडूने काय स्कोर केला आहे, ते जाणून घेऊयात.
Mar 26, 2024, 06:45 PM ISTटेन्शन खल्लास! बेभान होऊन रोहित शर्मा होळीच्या रंगात रंगला - पाहा व्हिडीओ
Holi 2024 : संपूर्ण देशभरात होळी आणि धुळवड अतिशय उत्साहात साजरी झाली. या सगळ्यात भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा देखील काही मागे नव्हता. रोहितने पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत खास धुलिवंदन साजरी केली आहे.
Mar 26, 2024, 11:38 AM ISTनाद करा पण कोहलीचा कुठं! विराटने मोडला मिस्टर आयपीएलचा रेकॉर्ड
RCB vs PBKS, Virat kohli record : विराट कोहलीने टी-ट्वेंटीमध्ये आत्तापर्यत 173 कॅच घेतले आहेत. विराटने सुरेश रैनाचा विक्रम मोडीस काढला.
Mar 25, 2024, 11:04 PM ISTMI vs GT : लाईव्ह सामन्यात हार्दिक पांड्या अन् रोहित शर्माचे समर्थक भिडले, पाहा Video
Hardik Pandya vs Rohit Sharma : हार्दिक पांड्याच्या चाहत्यांनी रोहित शर्माच्या चाहत्यांना शिवीगाळ केल्याने अहमदाबादच्या स्टेडियममध्ये दोन्ही चाहत्यांमध्ये राडा झाला. त्याचा व्हिडीओ (Mumbai Indians Fans Fight Video) समोर आला आहे.
Mar 25, 2024, 04:09 PM ISTRohit Sharma: कौतुक करायला आलेल्या रोहितला गोलंदाजाने केलं इग्नोर; MI खेळाडूंकडून हिटमॅनला का मिळतेय अशी वागणूक?
Rohit Sharma: इंडियन प्रिमीयर लीगमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 168 रन्स केले. यावेळी मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पांड्याने पहिली ओव्हर फेकली.
Mar 25, 2024, 09:39 AM ISTRohit Sharma: भर मैदानात हार्दिककडून रोहित शर्माचा अपमान? कर्णधार होताच हिटमॅनला इशाऱ्यांवर नाचवलं?
Rohit Sharma: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममवर गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. दरम्यान यावेळी मॅचमध्ये असे काही सीन्स पाहायला मिळाले, जे पाहून रोहित शर्माचे चाहते चांगलेच संतापले आहेत.
Mar 25, 2024, 06:45 AM IST