नाद करा पण कोहलीचा कुठं! विराटने मोडला मिस्टर आयपीएलचा रेकॉर्ड

किंग कोहली

पंजाब विरुद्ध आरसीबी या सामन्यात विराट कोहलीने मोठा रेकॉर्ड नावावर करत मिस्टर आयपीएलचा रेकॉर्ड मोडलाय.

सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू

विराट कोहली टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे.

विराट कोहली

विराट कोहलीने टी-ट्वेंटीमध्ये आत्तापर्यत 173 कॅच घेतले आहेत. विराटने सुरेश रैनाचा विक्रम मोडीस काढला.

सुरेश रैना

सुरेश रैनाने टी-ट्वेंटी क्रिकेटच्या करियरमध्ये 172 कॅच घेतले आहेत. सुरेश रैना टीम इंडियाचा बेस्ट फिल्डर होता.

रोहित शर्मा

सुरेश रैनानंतर रोहित शर्माने टी-ट्वेंटीमध्ये सर्वाधिक 167 कॅच घेतले आहेत.

मनीष पांडे

मनीष पांडे याने देखील टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये आपली किमया दाखवली आहे. मनीष पांडेंने 146 झेल घेतले आहेत.

सूर्यकुमार यादव

अनेक दिग्ग्जांना बाजूला सारून सूर्यकुमार यादवने देखील या यादीत नाव मिळवलंय. सूर्याने 136 कॅच नावावर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story