IPL 2024 : रोहित शर्माला नारळ देऊन हार्दिकला कॅप्टन का केलं? हेड कोचने सत्य सांगितलं, म्हणाले...
IPL 2024, Mumbai Indians : रोहित शर्माने आपल्या फलंदाजीचा आनंद घ्यावा, यासाठी त्याच्याकडून कॅप्टन्सी काढण्यात आली, असं हेड कोच मार्क (Mark Boucher) बाउचरने यांनी म्हटलं आहे.
Feb 5, 2024, 07:33 PM ISTIND v ENG : अंपायरचा कॉल 'आऊट' असूनही Tom Hartley ला नॉट आऊट का दिलं?
Tom Hartley Wicket Controversy : आयसीसीच्या नियमानुसार, जर खेळाडूंनी डीआरएस (DRS) घेतला तर थर्ड अंपायरला सर्व बाजू तपासणं गरजेचं आहे.
Feb 5, 2024, 03:57 PM ISTWTC Points Table: रोहित आर्मीचा 'डंका', दुसऱ्या टेस्ट विजयानंतर मिळाली 'गुड न्यूज'
WTC Points Table 2023-24 Updated: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबल टीम इंडिया थेट दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तर इंग्लंडला मोठा धक्का बसलाय.
Feb 5, 2024, 03:12 PM ISTIND vs ENG 2nd Test : टीम इंडियाने मोडला 'बेझबॉल'चा माज, दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी विजय अन् साहेबांचा हिशोब चुकता!
India vs England 2nd Test Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या विशाखापट्ट्नम कसोटी सामन्यात टीम इंडियाने 106 धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.
Feb 5, 2024, 02:15 PM ISTआणखी किती संधी देणार! शुभमन गिल पुन्हा फ्लॉप, युवा सर्फराजकडे दुर्लक्ष...चाहते संतापले
Ind vs Eng 2nd Test : हैदराबादपाठोपाठ विशाखापट्टणम कसोटीतही टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल अपयशी ठरला आहे. गेल्या 12 कसोटी डावात शुभमनला अर्धशतकही करता आलेलं नाही. यानंतरही निवड समितीकडून गिलला वारंवार संधी दिली जातेय.
Feb 2, 2024, 03:22 PM IST'या' हिंदी सिनेमात झळकला होता कर्णधार रोहित शर्मा; दिग्गज कलाकरांसोबत साकारलेली मुख्य भुमिका
Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एका सिनेमात काम केले होते. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका हिंदी सिनेमात रोहित शर्मा झळकला होता.
Feb 2, 2024, 12:06 PM ISTस्वप्न भंगलं! सरफराजला टेस्टमध्ये संधी नाहीच...
मुंबईचा फलंदाज सरफराज खानला अखेर भारतीय कसोटी संघात स्थान मिळालं आहे. अनेक वेळा चांगली कामगिरी करूनही निवड समितीकडून सर्फराजकडे दुर्लक्ष केले जात होते.
Feb 2, 2024, 11:15 AM ISTRohit Sharma: रोहितने टीमसाठी बलिदान दिलंय...; स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा यांचं मोठं विधान
Rohit Sharma: वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्मावर ( Rohit Sharma ) अनेक टी का करण्यात आल्या. मात्र बीसीसीआयचे माजी सिलेक्टर चेतन शर्मा ( Chetan Sharma ) यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
Feb 1, 2024, 11:52 AM ISTIND vs ENG : हरभजन सिंगने सरफराज खानला दिली वॉर्निंग, म्हणला 'विराट टीममध्ये येईल तेव्हा...'
Harbhajan Singh On Sarfaraz Khan : टीम इंडियाचा माजी स्पिनर हरभजन सिंग याने सर्फराज खान याला मोलाचा सल्ला दिला आहे. (Latest Sports News)
Jan 31, 2024, 06:10 PM IST'रोहित स्विच ऑफ झाला, विराट कॅप्टन असता तर..'; माजी कॅप्टनने उडवली हिटमॅनची खिल्ली
Team India If Virat Kohli Was Captain: पहिल्या डावामध्ये भारताने 190 धावांची आघाडी मिळवली होती. या सामन्यावर भारताची मजबूत पकड होती. फिरकी गोलंदाजीला अनुकूल परिस्थिती असूनही भारताचा 28 धावांनी पराभव झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Jan 31, 2024, 04:12 PM ISTRohit sharma: रोहितचा सर्वोतम काळ आता निघून....; माजी खेळाडूची भारताच्या कर्णधारावर जहरी टीका
Rohit sharma: पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 28 रन्सने पराभव स्विकारावा लागला. इतकंच नाही तर रोहित शर्माची बॅट देखील या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शांत दिसून आली.
Jan 31, 2024, 11:05 AM ISTIND vs ENG: 'या' 4 प्रमुख खेळाडूंविना मैदानात उतरणार टीम इंडिया; दुसऱ्या टेस्टपूर्वीच रोहित शर्माच्या अडचणी वाढल्या
India Vs England 2nd Test: आता टीम इंडियाला त्यांच्या 4 प्रमुख खेळाडूंव्यतिरीक्त दुसरा सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 30, 2024, 11:09 AM ISTओपनिंग सोडून 'या' क्रमांकावर उतरणार रोहित? दुसऱ्या टेस्टमध्ये मोठ्या बदलांची शक्यता
IND vs ENG Rohit Sharma: टीम इंडियाचा माजी फलंदाज वसीम जाफरने रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची बॅटींग ऑर्डर बदलावी असा सल्ला दिला आहे. यामुळे टीमला चांगला फायदा होऊ शकतो, असं जाफरचं मत आहे.
Jan 30, 2024, 10:21 AM ISTआधी कसोटी सामना गमावला, आता 2 स्टार खेळाडू बाहेर... टीम इंडियाला डबल धक्का
Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियावर मात केली. आता दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला डबल धक्का बसला आहे. दुसऱ्या कसोटीतून दोन स्टार खेळाडू बाहेर पडलेत.
Jan 29, 2024, 05:22 PM ISTIND vs ENG 1st test : टीम इंडियाला ऑपी पोपचा 'कोप', पहिल्या टेस्टमध्ये 28 धावांनी पराभव!
England beat india in 1st test : अखेर आश्विन आणि केएस भरत यांनी डाव सावरला पण टॉम हार्टलेने गेम पालटला. टीम इंडियाला दुसऱ्या डावात फक्त 202 धावा करता आल्या.
Jan 28, 2024, 05:38 PM IST