‘आता मी पण भाजपमध्ये जायला पाहिजे का?’ ED च्या कारवाईनंतर रोहित पवार यांचं ट्विट
रोहित पवार यांच्या कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. 161 एकर जागा ED ने ताब्यात घेतली आहे.
Mar 8, 2024, 06:18 PM ISTरोहित पवार यांना मोठा धक्का! ED कडून बारामती अॅग्रोची 161 एकर जमीन जप्त
ईडीकडून रोहित पवारांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आलीय.. बारामती अॅग्रोची मालमत्ता ईडीनं जप्त केलीय.. जवळपास 161 एकर जागा ED ने ताब्यात घेतलीय.. 50.20 कोटी रुपयांची मालमत्त जप्त केलीय..
Mar 8, 2024, 05:15 PM ISTRohit Pawar: तब्बल 12 तास ED चौकशी झाल्यानंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
Rohit Pawar ED Enquiry: रोहित पवारांची तब्बल 12 तास ईडी चौकशी झाली. 1 फेब्रुवारीला पुन्हा त्यांची चौकशी होणार आहे.
Jan 24, 2024, 11:05 PM IST