अटक वॉरंटवर रॉबिन उथप्पाची पहिली रिऍक्शन, फसवणुकीच्या आरोपांबाबत नेमकं काय म्हणाला?
Robin Uthappa Reaction On Arrest Warrant : 39 वर्षीय माजी फलंदाज रॉबिन उथप्पावर कर्मचाऱ्यांच्या प्रोविडेंट फंडचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मात्र आता यावर उथप्पायाने आपली बाजू मांडली आहे
Dec 22, 2024, 10:38 AM ISTमाजी क्रिकेटच्या विरोधात निघालं अटक वॉरंट, पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश, काय आहे प्रकरण?
Robin Uthappa Arrest Warrant Issued : वॉरंट क्षेत्रीय पीएफ आयुक्त सदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केलं असून पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Dec 21, 2024, 12:13 PM ISTWCL 2024 Final : भारताने विजयासह जिंकलं मन! वेदनेने त्रस्त PAK खेळाडूला दिला आधार, रॉबिन उथप्पाचा हा VIDEO VIRAL
Robin Uthappa Video : भारत चॅम्पियन संघाने अंतिम फेरीत पाकिस्तान चॅम्पियन्सचा पराभव करून WCL 2024 चे विजेतेपद पटकावलंय. त्यासोबत रॉबिन उथप्पाचा 'त्या' कृतीमुळे भारतीयांची छाती अभिमानाने मोठी झाली.
Jul 14, 2024, 01:37 PM ISTRCB विरोधातील सामन्यानंतर धोनी निवृत्ती जाहीर करणार? CSK च्या माजी खेळाडूने केलं जाहीर, म्हणाला 'तो आता...'
IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) आज आपला लीगमधील अखेरचा सामना खेळणार आहे. हा सामना चेन्नईप्रमाणे बंगळुरु (RCB) संघाचंही भवितव्य ठरवणार आहे. दरम्यान या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्तीची घोषणा करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
May 17, 2024, 11:49 AM IST
IPL 2024: 'हार्दिक पांड्याची मानसिक स्थिती नीट नाही, त्याला...,' माजी खेळाडूचा धक्कादायक दावा
IPL 2024: हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई संघाचं नेतृत्व करताना अपेक्षित यश मिळालेलं नाही. मुंबई इंडियन्सने 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत मुंबई संघ सध्या सातव्या क्रमांकावर आहे.
Apr 21, 2024, 01:16 PM IST
IPL च्या इतिहासात सर्वांत कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवणारे खेळाडू
IPL (इंडियन प्रीमियर लीग) ही एक प्रसिद्ध ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे जी रोमांचक सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या रोमांचाचा एक प्रमुख पैलू म्हणजे दमदार फलंदाजी. आयपीएलमध्ये जेव्हा आयपीएलप्रेमींच्या आवडत्या खेळाडूंकडून धडाकेबाज फलंदाजी केली जाते तेव्हा प्रेक्षकांचा जल्लोष वाढतो.
Mar 15, 2024, 06:39 PM ISTIND vs SA : डेब्यू सामन्यात साई सुदर्शनने रचला इतिहास, 'या' यादीत मिळवलं स्थान!
Sai Sudarshan ODI debut : साई सुदर्शनने डेब्यू सामन्यात कमाल करत 55 धावांची खेळी केलीये. साईआधी कोणत्या खेळाडूंनी अशी कामगिरी केलीये पाहुया...
Dec 17, 2023, 09:04 PM ISTप्रेमात वयही विसरले 'हे' भारतीय क्रिकेटर्स..
भारतीय क्रिकेटर नेहमी आपल्या खेळीमूळे चर्चेत असतात. परंतु या क्रिकेपटूंच्या रिअल लाईफ बद्द्ल कोणाला माहिती आहे का. भारतीय क्रिकेटर्स आणि त्याच्या लाईफ पार्टनर्स यांच्या वयामध्ये बरीच तफावत आहे. भारतीय क्रिकेटर जोडपे आणि त्यांच्या वयांमधील अंतर किती आहे हे आपण पाहणार आहोत.
Aug 23, 2023, 12:15 PM ISTतिलक वर्माने मोडला ऋषभ पंतचा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय!
Youngest Indian player to make Fifty in T20I: टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू रोहित शर्मा आहे. 20 वर्ष 143 दिवसात रोहितने ही कामगिरी केली. रोहितनंतर तिलक वर्मा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने 20 वर्ष 271 दिवसात ही कामगिरी करून दाखवली. त्याने ऋषभ पंतचा रेकॉर्ड मोडलाय.
Aug 6, 2023, 10:42 PM IST6,6,6,6,4,6,6,4.... ना स्पिनर पाहिला ना फास्टर, Robin Uthappa ने धु धु धुतलं; पाहा Video
Robin Uthappa Viral Video: हरारे हरिकेन्ससाठी (Harare Hurricanes) सलामीला उतलेल्या रॉबिनने 23 चेंडूत 53 धावा ठोकल्या आणि संघाला चांगली धावसंख्या उभी करून दिली. त्याचा ही खेळी पाहून क्रिडाप्रेमींच्या डोळ्याचं पारणं फेडलं.
Jul 27, 2023, 04:59 PM ISTसुरेश रैनाने अचानक CSK का सोडली? 'या' खेळाडूचं नाव घेत Mr. IPL म्हणतो...
Suresh Raina: धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रैनाने देखील तडकाफडकी निर्णय घेत निवृत्तीची घोषणा केली होती. तर रैनाने 2022 मध्ये आयपीएलमधून निवृत्ती (Retirement) घेतल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या.
Jun 16, 2023, 04:19 PM ISTसचिन-विराटनंतर कोण? रॉबिन उथप्पाने घेतलं 'या' खेळाडूचं नाव!
Who is After Sachin tendulkar Virat kohli : सचिन विराटनंतर कोण? असा सवाल रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याला विचारण्यात आला होता. त्यावर त्याने भन्नाट उत्तर देखील दिलंय.
May 18, 2023, 09:16 PM ISTIPL 2023: प्रवीण कुमार ते युवराज सिंह; IPLच्या इतिहासात सर्वात लांब Six मारणारे भारतीय खेळाडू!
IPL2023: IPLच्या इतिहासात सर्वात लांब सिक्स मारणारे भारतीय खेळाडू पाहूया...
Mar 15, 2023, 07:27 PM ISTKieron Pollard: 'शेर बूढा जरूर हुआ है, मगर...', मुंबईच्या 'बिग बॉस'कडून बॉलर्सची धुलाई; पाहा Video
International League T20: लीगमधील एमआय एस्टिमेट्स (MI Emirates) आणि दुबई कॅपिटल्स विरुद्ध 13 वा सामना खेळवला गेला. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना दुबईने (Dubai Capitals) 222 धावांचा डोंगर उभा केला.
Jan 23, 2023, 03:40 PM ISTशेर बूढा जाए लेकिन शिकार करना नहीं भूलता! उथप्पाने 12 बॉलमध्ये काढल्या 52 धावा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) तडाखेबंद खेळी केली आहे. उथप्पाने आंतरराष्ट्रीय टी-20 लीगमध्ये (International League T20) चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली.
Jan 17, 2023, 03:42 PM IST