robbery

चंद्रपूर जिल्ह्यात वृध्द डॉक्टरची पत्नीसह हत्या, दरोड्याचा संशय

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदाफाटा या गावात एका वृध्द डॉक्टरची त्यांच्या पत्नीसह हत्या झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. घटना ३१ ऑगस्ट घडली असून आज सकाळी उजेडात आली. 

Sep 1, 2015, 04:56 PM IST

सीसीटीव्ही फुटेज : हातचलाखीनं व्यावसायिकांना फसवणारी टोळी

हातचलाखीनं व्यावसायिकांना फसवणारी टोळी

Sep 1, 2015, 10:09 AM IST

ठाण्यात चोरांनी 'आई'लाच केलं लक्ष्य!

ठाण्यात चोरांनी 'आई'लाच केलं लक्ष्य!

Aug 28, 2015, 09:49 AM IST

पुण्यातील गणपतीचे दागिने चोरणाऱ्याला वडिलांनीच करवली अटक

पुण्यात काल शारदा गणेश मंदिरातून चोरीला गेलेलं सोनं परत मिळालंय. विशेष म्हणजे चोरट्याच्या वडिलांनीच हे दागिने परत आणून दिले. तर चोरट्याला पुण्यात शिवाजी नगर न्यायालयात पुन्हा चोरी करताना पोलिसांनी पकडलंय. 

Jul 9, 2015, 08:47 PM IST

नागपूरमध्ये लादेन....व्यवसाय रिक्षाचालक, रात्री डाका

अगोदर तो तडीपार होता. त्यानंतर तो नागपूरमध्ये परत आला. मग त्यानं एक रिक्षा घेतली. आणि पुन्हा त्याच्यातल्या गुन्हेगार जागा झाला. ही कहाणी आहे लादेनची. 

Jul 2, 2015, 09:45 AM IST

चाळीसगावात घरावर सशस्त्र दरोडा, तरुणाचा खून

चाळीसगावमधील कोदगावमध्ये एका घरावर सशस्त्र दरोडा घालण्यात आलाय. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झालाय. 

Jun 26, 2015, 10:57 AM IST

राष्ट्रवादीचे नगरसेवक आशिष दामले यांच्यावर दरोडा, दंगलीचा गुन्हा दाखल

बदलापूरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झालाय. त्यांना शोधण्यासाठी बदलापूर पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. धमकावणं, घराची तोडफोड करणं, बंदुकीचा धाक दाखवून लुटमार असे गुन्हे बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दांमलेंविरोधात दााखल झालेत. 

Jun 3, 2015, 12:24 PM IST

कल्याणात मुलाच्या गळ्यावर वार करत लुटली रोकड

कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली. निर्दयपणे मुलाच्या गळ्यावर वार करत घरातील ५ हजाराची रोकड़ घेवून चोरट्याने पळ काढला.

May 1, 2015, 04:47 PM IST

येवला: शस्त्रांचा धाक दाखवून ११ तोळे सोनं, ३० हजारांची लूट

येवला तालुक्यात दरोडेखोरांनी धुमाकुळ घातलाय. तालुक्यातील अंगुलगाव इथं ५ ठिकाणी सुमारे १५ ते २० दरोडेखोरांनी शेतकऱ्यांना मारहाण करीत घातक शस्त्रांचा धाक दाखवून ११ तोळे सोने अन् ३० हजारांची लूट केली आहे. 

Apr 26, 2015, 10:55 AM IST