robbery

मुंबईत दरोडा प्रकरणात दोघा पोलिसांना अटक, चोरीचे हिरे पकडल्याचा बनाव

बोरीवली पोलिसांनी दरोड्याचा एका प्रकरणात चक्क दोघा पोलिसांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.चंद्रकांत गवरे आणि संतोष गवस अशी दोघांची  नावे आहे. 

Aug 4, 2017, 11:18 AM IST

नागपुरात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा

नागपूरच्या कन्हान गावात आज दुपारी जवेलर्सच्या दुकानवार दरोडा टाकून गोळीबार करण्यात आला... दरोड्याला विरोध करणाऱ्या दुकान मालकावर दरोडेखोरांनी गोळीबार केल्याने दुकान मालक जखमी झाला... 

May 14, 2017, 08:30 PM IST

पोलिसाविरोधातच दरोड्याचा गुन्हा दाखल

पोलिसाविरोधातच दरोड्याचा गुन्हा दाखल

May 12, 2017, 06:06 PM IST

माजी परदेश मंत्र्यांच्या घरात लाखोंची चोरी...

माजी परदेश मंत्री सलमान खुर्शीद यांच्या फर्रुखाबाद स्थित घरात चोरी झालीय. घराचं टाळं तोडून चोरट्यांनी लाखोंचं सामान लंपास केलंय. 

Apr 23, 2017, 08:56 PM IST

चोरी लपवण्यासाठी दरोड्या बनाव, नवी मुंबईत तिघांना अटक

 गहाण ठेवलेली चेन परस्पर मित्राला देऊ केली हे कोणाला कळू नये यासाठी दरोडाचा बनाव करण्यात आला. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली.

Dec 31, 2016, 10:48 AM IST

सेंट्रल बँकेवर दिवसाढवळ्या दरोडा

सेंट्रल बँकेवर दिवसाढवळ्या दरोडा 

Dec 20, 2016, 08:32 PM IST

काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या घरी चोरी, पंतप्रधानांचं गिफ्टही गेलं चोरीला

काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्या घरी चोरी झाली आहे. दिल्ली येथील घरामध्ये 29 नोव्हेंबरला ही चोरी झाल्याचं समोर येतंय. अनेक महागड्या वस्तू चोरी झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेला चष्मा देखील चोरीला गेला आहे.

Dec 7, 2016, 11:30 AM IST