पुण्यात चोरीच्या संशयावरून जाळलेल्या मुलाचा रुग्णालयात मृत्यू
दुचाकीच्या बॅटरी चोरल्याचा संशयावरून अंगावर पेट्रोल ओतून जाळण्यात आलेल्या सावन राठोड या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Jan 15, 2016, 02:35 PM ISTविक्रमगड येथे दरोडा, २५ तोळे सोने लुटले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 11:46 AM ISTविक्रमगड येथे बंदुकीचा धाक दाखवून दरोडा, २५ तोळे सोने लुटले
जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील राष्ट्रवादीचे उपसरचिटणीस मनोहर भानुशाली यांच्या घरी काल रात्री 8.30 वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला.
Jan 14, 2016, 09:18 AM ISTपिपरी-चिंचवड एचडीएफसी फायनान्सवर दरोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2016, 10:15 PM IST५ बॅंक लुटारुंना भारी पडला एक गार्ड पाहा व्हिडिओ
पेरुमध्ये बॅंक लुटण्यासाठी ५ दरोडेखोर आत घुसलेत. त्यांच्या हातात पिस्तोल होती. त्यांनी बॅंकेतील कर्मचाऱ्यांना धमकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क गार्डमुळे ते पाचही दरोडेखोर पळालेत.
Dec 31, 2015, 05:16 PM ISTदरोड्याला वेगळं वळण, नवऱ्याला संपवण्यासाठी मुलीच्या बॉयफ्रेंडची मदत
पिंपरी चिंचवडमध्ये वाल्हेकरवाडी इथे ३० तारखेला पडलेल्या दरोडा प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय. मुलीच्या प्रियकराच्या मदतीनेच नवऱ्याच्या खुनाचा कट पत्नीने रचल्याची धक्कादायक माहिती चौकशीत उघडकीस आलीय. या प्रकरणी पोलिसांनी मनिषा पाटील या ३५ वर्षीय महिले सह दोघांना अटक केली आहे.
Dec 4, 2015, 09:01 PM ISTपोलिसांनीच घातला ९६ लाखांचा दरोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 08:39 PM ISTनाशिकमध्ये एकाच दिवशी ६ घरफोड्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2015, 12:46 PM ISTनागपूरमधील चोरी सीसीटीव्हीत कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2015, 05:56 PM ISTसराफा दुकानावर सशस्त्र दरोडा; दोन जण गंभीर जखमी
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या एका सराफ दुकानावर काही अज्ञात दरोडेखोरांनी टाकला. यावेळी, दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झालेत.
Oct 3, 2015, 12:20 PM ISTमनमाडमधल्या कुटुंबावर दरोडा, दीड लाखांचा ऐवज पळवला
मनमाडमधल्या कुटुंबावर दरोडा, दीड लाखांचा ऐवज पळवला
Sep 25, 2015, 09:12 PM IST