कार अथवा बाईकमध्ये पेट्रोल भरायला निघताय...
जर तुम्ही कार अथवा बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असाल तर हे नक्की वाचून जा. कारण कदाचित तुम्हाला पेट्रोल न भरताच परतावे लागेल. नव्या रस्ते सुरक्षा नियमानुसार हे होऊ शकते.
Dec 20, 2015, 12:40 PM IST'हर्ले डेविडसन' क्लबचा अनोखा अंदाज...
हर्ले डेविडसन... बाईक जगतातलं प्रसिद्ध नाव... हर्ले डेविडसनची सवारी रस्त्यावरून निघाली की कोणाचंही लक्ष वेधून घेते. एक-दोन नाही तर तब्बल चाळीस हर्ले डेविडसन एकाच वेळी रस्त्यावरून निघाल्या तर... हे दृश्य पाहण्याची संधी आज पुणेकरांना मिळाली.
May 20, 2012, 07:07 PM IST