rivaba jadeja

सासऱ्यांच्या आरोपांबद्दल विचारताच रवींद्र जाडेजाची पत्नी संतापली, म्हणाली 'तुम्ही काय...'

Ravindra Jadeja Wife: भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) सध्या त्याच्या वडिलांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक काळापासून आपले मुलगा आणि सूनेसह चांगले संबंध नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. दरम्यान एका कार्यक्रमात रिवाबा जाडेजा (Rivaba Jadeja) यांना याबद्दल विचारण्यात आलं असता त्या संतापल्या. 

 

Feb 12, 2024, 11:35 AM IST

वडिलांच्या आरोपावर रविंद्र जडेजा संतापला.. 'माझ्या पत्नीची इमेज...'

सुनेमुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर झाल्याचा आरोप रविंद्र जडेजाच्या वडिलांनी केला होता.

Feb 11, 2024, 10:42 AM IST

Fake News नाही खरंच जडेजाने कॅच सोडला! पत्नीलाही बसला मोठा धक्का; Video पाहून व्हाल थक्क

Ind vs NZ Ravindra Jadeja Dropped Catch Video: मागच्या सामन्यामध्ये रविंद्र जडेजाला सर्वोत्तम फिल्डर म्हणून मेडलही मिळालं होतं. मात्र या सामन्यामध्ये असं काही घडलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Oct 22, 2023, 04:19 PM IST

पाकिस्तान संघाला धक्का! बाबर आझमचं कर्णधारपद जाणार? 'हा' खेळाडू नवा कर्णधार

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघावर त्यांच्या देशात चोहोबाजूंनी टीका होतेय. सामान्य क्रिकेट चाहत्यांबरोबर माजी क्रिकेटपटूंनीही पाकिस्तान संघावार निशाणा साधला आहे. 

Oct 17, 2023, 05:10 PM IST

'आपल्या औकातीत राहा, जास्त स्मार्ट बनू नका', रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा संतापली, रस्त्यावरच भिडली; VIDEO व्हायरल

रवींद्र जाडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी रिवाबा (Rivaba Jadeja) आणि जामनगरच्या महापौर बीना कोठारी (Bina Kothari) यांच्यात मोठा वाद झाला. यानंतर बीना यांनी रिवाबा यांना सांगितलं की, आपल्या औकातीत राहा, जास्त स्मार्ट बनू नका, यावर रिवाबा प्रचंड संतापल्या. यादरम्यान खासदार पूनम माडम (Poonam Madam) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता रिवाबा यांनी त्यांनाही सुनावलं. 

 

Aug 17, 2023, 04:15 PM IST

CSK vs GT: धोनीच्या कौतुकापेक्षाही महत्त्वाची मिठी! जडेजाचे तिच्या मिठीतील गोड क्षण Viral

CSK vs GT Final: सोशल मीडियावर जडेजाचे मिठी मारतानाचे हे फोटो व्हायरल झालेत.

May 30, 2023, 09:09 AM IST

Jadeja Dhoni Controversy: जडेजा विरुद्ध धोनी वादात जडेजाच्या पत्नीने घेतली उडी! पतीला सल्ला देत म्हणाली, "तुम्ही तुमचा..."

IPL 2023 Ravindra Jadeja MS Dhoni Controversy: चेन्नईचा संघ आज क्वालिफायर-1 चा सामना खेळणार असून त्यांच्यासमोर गुजरात टायटन्ससारख्या दमदार संघाचं आव्हान असतानाच संघातील अंतर्गत वादाला तोंड फुटलं आहे.

May 23, 2023, 10:41 AM IST

धोनीसोबतच्या वादानंतर चर्चा रंगलेली असतानाच जाडेजाच्या पत्नीचं ट्विट व्हायरल, म्हणाली...

IPL 2023: चेन्नई संघात सर्व काही आलबेल असल्याचं दिसत नाही. याचं कारण धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा आहेत. 

 

May 22, 2023, 06:40 PM IST

Ravindra Jadeja Wife: रवींद्र जाडेजाची पत्नी रस्त्यातच अधिकाऱ्यांवर संतापली, Video व्हायरल

जामनगर उत्तर विधानसभा मतदासंघातील आमदार रिवाबा जाडेजा गोकुल नगर क्षेत्रातील मथुरानगरमध्ये तयार होणारा रस्ता पाहण्यासाठी पोहोचल्या होत्या. रस्ते बांधकामात घोटाळा होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यांना पाहताच ठेकेदार आणि इतरांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी त्यांनी रस्त्याचा दर्जा तपासून पाहिला. 

 

Feb 4, 2023, 12:40 PM IST

Gujarat Assembly Result 2022 : टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरच्या पत्नीचा दणदणीत विजय

टीम इंडियाच्या (Team India) स्टार ऑलराउंडर क्रिकेटच्या पत्नीचा विजय झालाय.

Dec 8, 2022, 07:05 PM IST

गुजरात निवडणूक 2022 | "मोदी गेले, तर गुजरातही..."; मतदानापूर्वींच Ravindra Jadeja ने शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा Video

Gujarat Assembly Election 2022 : रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा ही भाजपाच्या तिकीटावर जामनगर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र जडेजाचे वडील कॉंग्रेसचा प्रचार करताना दिसत आहेत

Dec 1, 2022, 10:31 AM IST

Ravindra Jadeja : पत्नीच्या प्रचारासाठी फीट, टीमसाठी अनफीट, रवींद्र जाडेजा ट्रोल

रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे (Ravindra Jadeja Injured) टीम इंडियातून (Team India) बाहेर आहे. 

Nov 26, 2022, 08:23 PM IST

स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजा आणि रिवाबाची किती संपत्ती आहे? जाणून घ्या

निवडणूकीच्या मैदानात उतरलेल्या रविंद्र जडेजाच्या पत्नीची एकूण संपत्ती किती आहे? तुम्हाला माहिती

Nov 17, 2022, 12:22 AM IST

इंजिनिअर, करणी सेना आणि भाजपकडून उमेदवारी, वाचा कोण आहे रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा?

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, रवींद्र जडेजाच्या पत्नीला उमेदवारी

Nov 10, 2022, 09:32 PM IST

IPL 2022: जडेजाच्या पत्नीची धोनीसाठी स्पेशल पोस्ट, म्हणाली तुम्ही नेहमी...

आयपीएल सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजाला कर्णधार म्हणून घोषित केले. या निर्णयानंतर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 26, 2022, 07:54 PM IST