रितेश आणि रवी जाधव यांची ‘बॅन्जो’पार्टी
‘नटरंग’,‘बीपी, ‘टिपी’ यांसारख्या दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या पहिल्यावहील्या हिंदी ‘बॅन्जो’ या सिनेमाच्या शूटींग लवकरच सुरू होणार आहे. क्लॅप्स अॅन्ड स्लॅप्स या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, महत्वाची गोष्ट म्हणजे रवी जाधव यांच्या पहिल्याच हिंदी सिनेमात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री नर्गीस फाखरी यांच्या यात मुख्य भूमिका असणार आहे.
Jan 3, 2016, 06:53 PM ISTफोटो : प्रेग्नंट जेनेलिया कॅमेऱ्यासमोर!
अभिनेत्री जेनेलिया डीसूझा आणि अभिनेता रितेश देशमुख आपल्या दुसऱ्या अपत्याचं स्वागत करायला सज्ज झालेत.
Dec 23, 2015, 12:41 PM ISTफिल्म रिव्ह्यू : रितेश देशमुखचा बँगिस्तान, हास्याच्या कारंज्यात गंभीर विषयाला हात
बँगिस्तान...या विकेण्डला फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी या जोडीने प्रोड्युसर म्हणून कॉमेडी टच असलेली एक मसालेदार फिल्म तुमच्या भेटीला आणलीये.
Aug 7, 2015, 05:41 PM ISTजेनेलियासाठी पुन्हा एकदा लग्नाचा प्रस्ताव...
आपल्या गोड हास्यानं अनेकांना मोहवून टाकणारी अभिनेत्री आणि रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया डिसूझा हिच्यासमोर पुन्हा एकदा लग्नासाठी प्रस्ताव आलाय... आणि मुख्य म्हणजे जेनेलियानं लग्नाचा हा प्रस्ताव स्वीकारही केलाय.
Mar 21, 2015, 06:43 PM ISTCCLच्या पहिल्या मॅचमध्ये सोहेलच्या 'मुंबई हिरोज'ची बाजी
ब्रेबॉर्न स्टेडिअमवर शनिवारी सेलिब्रिटी क्रिकेट लीग म्हणजेच सीसीएल (CCL)चं उद्घाटन झालं. लीगची पहिली मॅच सोहेल खानची 'मुंबई हिरोज' आणि रितेश देशमुखची टीम 'वीर मराठी' दरम्यान झाली.
Jan 11, 2015, 06:19 PM ISTआपला 'हात' भारी....काँग्रेसची साथ भारी - रितेश देशमुख
Oct 12, 2014, 07:51 PM IST'लय भारी'ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, चार दिवसांत 13 कोटी कमाई
लय भारी ह्या सिनेमाने सर्व मराठी सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक करत मराठी सिनेमसृष्टीत कमाईचा नवा इतिहास रचला आहे. लय भारी सिनेमाने अवघ्या चार दिवसात 13 कोटींची कमाई केलीय.
Jul 15, 2014, 12:32 PM ISTपाहा रितेश - जेनेलिया देशमुखचा 'लय भारी' लूक
'लय भारी' चित्रपट सुपर हिट ठरला आहे, या चित्रपटातील गाण्यात रितेश देशमुखची पत्नी जेनेलियानेही एका गाण्यात लूक दिला आहे.
Jul 14, 2014, 08:09 PM ISTमाऊली...'लय भारी'! गल्ला 3 कोटीच्या पुढे
अभिनेता रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेला 'लय भारी' सिनेमाने कोट्यवधी रूपयांचा गल्ला जमवला आहे. 'लय भारी' चित्रपटाने शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल ३. १० कोटींची विक्रमी कमाई केली.
Jul 13, 2014, 05:54 PM ISTरितेश देशमुखच्या 'लय भारी'ला उदंड प्रतिसाद
रितेश देशमुखचा पहिला मराठी चित्रपट 'लय भारी'ला पहिल्याच दिवशी रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटाचे पहिल्या तीन दिवसांचे शो हाऊस फुल असून मराठीतील हा आतापर्यंतचा 'लय भारी' चित्रपट असल्याची भावना रसिकांनी व्यक्त केली आहे.
Jul 12, 2014, 07:17 PM ISTरितेशचा 'लय भारी' प्रेक्षकांच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 12:08 PM IST'एक व्हिलन'नं अनेक दरवाजे उघडले -रितेश देशमुख
बॉक्स ऑफिसवर जोरोशोरोत सुरु असणाऱ्या 'एक व्हिलन' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसलाय... या भूमिकेला हृतेशनं चार चाँद लावलेत.
Jul 2, 2014, 08:40 PM ISTरितेशने जेलेनियाचा स्कर्ट मागितला उधार
साजिद खानचा आगामी चित्रपट ‘हमशकल्स’ मध्ये रितेश देशमुखने पुन्हा एकदा मुलीच्या गेटअपमध्ये दिसणार आहे. रितेशने एका गाण्यात स्कर्ट घातला आहे, विशेष म्हणजे रितेशने हा स्कर्ट आपली पत्नी जेलेनिया डिसुजाकडून उधार घेतला होता.
Jun 2, 2014, 04:54 PM ISTरितेश देशमुख विलासरावांना देणार किडनी?
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांची प्रकृती फारच चिंताजनक आहे. त्यामुळेच त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं आहे.
Aug 8, 2012, 04:17 AM ISTअबब अजगर घुसला, रितेश देशमुखच्या खोलीत
मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीतील एका सिनेमाच्या शुटिंगमध्ये १२ फुटांच्या अजगराची एंट्री झाल्यानं एकच धावपळ उडाली होती. अभिनेता तुषार कपूर आणि रितेश देशमुख यांच्या एका सिनेमाचं फिल्मसिटीत चित्रिकरण सुरु होतं.
Jun 20, 2012, 11:28 AM IST